फ्रेंडशिप डे कोट्स

Friendship Day Wishes in Marathi: तुझी माझी यारी... मैत्री म्हणजे सर्वस्व मानणाऱ्या प्रत्येकाला फ्रेंडशिप दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा

Friendship Day Wishes in Marathi: दरवर्षी मैत्रीचा दिवस साजरा केला जातो. मित्र परिवारासोबत हा दिवस साजरा केला जातो. अशावेळी आपल्या मित्रांना खास मराठमोळ्या शुभेच्छा पाठवून साजरा करा हा दिवस. मैत्री हे कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील पहिले नाते असते, जे ती व्यक्ती स्वतः तयार करते. माणूस त्याच्या विचार, समजानुसार आणि आपल्या आवडी-निवडीनुसार मैत्री करतो. शाळा, कॉलेज, ऑफिस, सोशल मीडिया यासह अनेक ठिकाणे आहेत जिथे लोक मैत्री करतात. मैत्रीचे हे खास नाते साजरे करण्यासाठी भारतासह अनेक देशांमध्ये दरवर्षी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. या खास दिवशी लोक अनेकदा पार्टी करतात, बाहेर जातात आणि मित्रांसोबत वेळ घालवतात. 

Jul 29, 2024, 06:22 PM IST