आजपासून माथेरान बेमुदत बंद
थंड हवेच ठिकाण असणारे माथेरान आजपासून बेमुदत बंद राहणार आहे.
Feb 7, 2017, 08:58 AM ISTभन्साळी थांबवणार राजस्थानमधलं 'पद्मावती'चं शूटिंग
पद्मावती या चित्रपटाच्या शूटिंगवेळी झालेल्या हल्ल्यानंतर दिग्दर्शक संजय लीला भन्साळींनी चित्रपटाचं राजस्थानमधलं शूटिंग थांबवण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे.
Jan 28, 2017, 05:22 PM ISTठाणेकरांनो, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी...
ठाणे शहराला होणारा पाणी पुरवठा उद्या म्हणजेच बुधवारी सकाळी 9 वाजल्यापासून गुरुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
Jan 17, 2017, 10:37 PM ISTआगरी लग्नातला धांगडधिंगा बंद होणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 6, 2017, 04:39 PM ISTकॅशलेस गावाचा बट्याबोळ, अंगठ्यावर चालणारे व्यवहार बंद!
कॅशलेस गावाचा बट्याबोळ, अंगठ्यावर चालणारे व्यवहार बंद!
Dec 29, 2016, 09:29 PM ISTकॅशलेस गावाचा बट्याबोळ, अंगठ्यावर चालणारे व्यवहार बंद!
8 डिसेंबरला मोठा गाजावाजा करीत औरंगाबादचे 'जडगाव' हे राज्यातील दुसरे कॅशलेस गाव असल्याची घोषणा जिल्हा प्रशासनानं केली. गावातील प्रत्येक व्यवहार डिजीटल होईल याची खात्री दिली गेली. मात्र घोषणा झाल्याच्या 20 दिवसानंतर 'झी 24 तास'च्या टीमन गावात पाहणी केली त्यावेळी कॅशलेसचा बट्ट्याबोळ झाल्याचं चित्र समोर आलं.
Dec 29, 2016, 07:13 PM ISTदिल्लीतील प्रसिद्ध रिगल थिएटर बंद होणार
नेते, अभिनेते आणि सामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे दिल्लीतील रिगल चित्रपटगृह आता अखेरच्या घटका मोजत आहे. चित्रपटगृह चालवणं परवडत नसल्यानं रिगल चित्रपटगृह आता बंद पडणार आहे. दंगल हा अखेरचा चित्रपट रिगलमध्ये लावण्यात आला आहे. त्यानंतर दिल्लीतल्या सिंगल स्क्रीन युगाचा कायमचा अस्त होणार आहे.
Dec 27, 2016, 02:56 PM ISTचंद्रपुरात 10 रुपयांचं नाणं बंद झाल्याची अफवा
चंद्रपुरात 10 रुपयांचं नाणं बंद झाल्याची अफवा
Dec 22, 2016, 04:15 PM ISTमुंबईतील या भागातील पाणी पुरवठा बंद
जलवाहिनी दुरुस्ती कामामुळे दिनांक २१ ते दिनांक २२ डिसेंबर, २०१६ दरम्यान एल व एन विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
Dec 20, 2016, 11:21 PM ISTटोल बंद करून वार्षिक एक रकमी टोल घ्यायची मागणी
Dec 19, 2016, 11:57 PM ISTकधी होणार २ हजारची नोट चलनातून बाद...
पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द झाल्यानंतर आता दोन हजारच्या नवीन नोटांचा साठा करणाऱ्यांना सरकार दणका देऊ शकते. अशी साठवून ठेवण्याचा विचार करणा-या मंडळीसाठी एक वाईट बातमी आहे. पाच वर्षानंतर दोन हजारची नवी नोटही चलनातून बाद होईल असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील विचारवंत, सीए आणि पत्रकार एस गुरुमूर्ती यांनी केला आहे.
Dec 12, 2016, 09:22 PM ISTउद्यापासूून तीन दिवस बँका बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 04:25 PM ISTजळगावमधले 70 टक्के एटीएम बंद
Dec 8, 2016, 08:48 PM IST'पुण्याचं पाणी बंद करण्यामागे राजकारण'
पुणेकरांचं पाणी अचानक बंद करण्याच्या निर्णयामागे राजकारणच आहे असं सांगत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर जोरदार टीका केली.
Dec 4, 2016, 08:28 PM ISTऔरंगाबदमध्ये ४० पेट्रोल पंप बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2016, 03:41 PM IST