सिंहगडचा रस्ता बंद असल्यामुळे पर्यटकांचा हिरमोड
पुण्यातील सिंहगडचा घाट रस्ता सलग दोन आठवडे बंद असल्याने गडावर येणा-या पर्यटकांचा हिरमोड होत आहे.
Aug 13, 2017, 08:00 PM ISTफी वाढीला मंजुरीनं दिल्यानं खासगी मेडिकल कॉलेज बंद ठेवणार
सरकारनं शुल्क वाढ करण्यास मंजुरी दिली नाही, म्हणून खासजी मेडिकल कॉलेजेसनं आडमुठी भूमिका घेत थेट कॉलेजेच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
Jul 28, 2017, 06:06 PM IST२००० रुपयांच्या नोटा छापणे आरबीआयने केलं बंद
भारतीय रिझर्व्ह बँकेने जवळपास २००० रुपयांच्या नोटा छापणे आता बंद केलं आहे. आताच्या आर्थिक वर्षात आता २००० रुपयांच्या नवीन नोटा छापण्याची शक्यता कमीच आहे. रिझर्व्ह बँकेचे लक्ष आता २०० रुपयांच्या नवीन नोटेच्या छपाईवर आहे.
Jul 26, 2017, 10:46 AM ISTपेपर तपासणीसाठी मुंबई विद्यापीठाची कॉलेज बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 24, 2017, 05:31 PM ISTमुंबई विद्यापीठाची कॉलेज चार दिवस बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 24, 2017, 05:30 PM ISTकोंडेश्वर धबधबा २१ ते २३ जुलैपर्यंत बंद
रायगड जिल्ह्यातील जवळपास सर्वच पावसाळी पर्यटन क्षेत्र बंद झाल्याने बदलापूरातील कोंडेश्वर कुंडाकडे पर्यटकांचा ओढा वाढला होता.
Jul 21, 2017, 06:47 PM ISTजीएसटी लागू झाल्यामुळे जकात नाके बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2017, 02:30 PM ISTमुंबई - रात्री १० नंतर एस्केलेटर दादर स्टेशनवर बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2017, 03:04 PM ISTपुण्यातील इंजिनअरिंग कॉलेज बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 22, 2017, 09:13 PM IST११वी ऑनलाईन प्रवेशाची साईट उद्या बंद राहणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 20, 2017, 06:52 PM ISTदार्जिलिंगमधला तणाव अजूनही कायम, इंटरनेट सेवा ठप्प
दार्जिलिंगमध्ये गोरखा जनमुक्ती मोर्चाच्या आंदोलनामुळे परसलेला तणाव अद्याप कायम आहे.
Jun 19, 2017, 11:56 PM ISTसप्तशृंगी देवीचं मंदिर दर्शनासाठी ७ दिवस राहणार बंद
खानदेशाचं आराध्य दैवत असलेल्या नाशिकमधल्या सप्तशृंगी देवीच मंदिर दर्शनासाठी २१ ते २७ जून दरम्यान बंद राहणार आहे.
Jun 19, 2017, 08:42 AM ISTमहिला शक्तीनं गावाच्या मध्यवस्तीतलं दारु दुकान केलं बंद
महिला शक्तीनं गावाच्या मध्यवस्तीतलं दारु दुकान केलं बंद
Jun 15, 2017, 03:57 PM ISTदादरचा कबुतर खाना बंद होणार?
मुंबईत आता कबुतरखान्यांवरुन राजकारण जोरात रंगलंय. परंतु या गोष्टीकडं राजकारणाच्या पलिकडं जावून विचार करायला हवा. अनेक ठिकाणी भरवस्तींमध्ये असलेल्या कबुतरखान्यामुळं तिथं राहणाऱ्या लोकांना दमा, अस्थमा आणि श्वसनाचे आजार होत असल्याचे दिसून आलंय. त्यामुळं लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कबुतरखाने अयोग्य असले त्यावरून सुरु असलेल्या राजकारणामुळं याला वेगळं वळण लागलंय.
Jun 10, 2017, 07:49 PM IST