बसप

'म्हणून मायावतींनी कलम ३७० रद्द करायला मायवतींचं समर्थन'

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत प्रस्ताव मांडला.

Aug 5, 2019, 07:47 PM IST

मायावतींची काँग्रेसला धमकी, मध्य प्रदेश सरकारची शरणागती

 बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी काँग्रेसला धकमी दिल्यानंतर मध्य प्रदेश आणि राजस्थान येथील सरकारनी शरणागती पत्करली आहे.  

Jan 1, 2019, 11:57 PM IST

'भाजपची रात्रीची झोप उडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही'

उत्तर प्रदेशात राज्यसभा निवडणुकीत भाजपने बसपला जोरदार दे धक्का दिलाय. त्यानंतर बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत. 

Mar 24, 2018, 07:54 PM IST

महाराष्ट्रात जे केले तेच केलं भाजपने युपीत

 उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांचे काउंट डाऊन सुरू झाले आहे. आता भाजपने महाराष्ट्रात जी रणनिती अवलंबली तशी रणनिती उत्तरप्रदेशात अवलंबत आहे. 

Aug 11, 2016, 03:18 PM IST

खासदाराकडून पॅरीस हल्लेखोरांना ५१ कोटी देण्याची तयारी

 उत्तर प्रदेशातील एका खासदाराने हल्लेखोरांना ५१ कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची तयारी असल्याचं म्हटलंय. उपहासात्मक लिखाणासाठी प्रसिद्ध असलेल्या 'चार्ली हेबडो' मासिकाच्या कार्यालयावर हल्ला झाला, या दहशतवाद्यांचा जगभर निषेध होत असतांना या एका खासदाने हल्लेखोरांनाच ५१ कोटी बक्षिस जाहीर केलंय.

Jan 8, 2015, 05:50 PM IST

नागपूर उत्तर : काँग्रेस-भाजप-बसपमध्ये लढत

काँग्रेस-भाजप-बसपमध्ये लढत

Oct 6, 2014, 08:51 PM IST

३३ वर्ष छोट्या मुलीशी सुरू होते अफेअर!

दिल्लीचे अब्जाधिश नेता दीपक भारद्वाज यांच्या हत्येचा सुगावा अजून लागला नाही. या प्रकरणात आता सोनिया या एका मुलीचे नाव समोर आले आहे.

Apr 5, 2013, 05:58 PM IST

भारत बंद : कोणाचा सहभाग, कोणाचा नाही?

एफडीआय आणि डिझेल दरवाढीविरोधात विरोधी पक्षांनी भारत बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये युपीएचे काही घटकपक्षही सहभागी झाल्यामुळे विरोधकांना हुरूप आला आहे. मात्र, भारत बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय बहुजन समाज पक्षाने केला आहे. तर राष्ट्रवादी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बंदत सहभागी होणार नसल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. मुंबईत भारत बंदला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. तर पुण्यातील भाजप संपात उतरलेले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Sep 20, 2012, 08:53 AM IST

सिंघवींचा भाजपावर कडाडून हल्ला

लोकपाल विधेयकावर राज्यसभेत चर्चेच्या दरम्यान काँग्रेसचे वरिष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी भारतीय जनता पार्टी विधेयक मंजुर न करण्यासाठी बहाणे बनवत असल्याचं आरोप केला. देशहित लक्षात घेऊन विधेयक मंजुर करा असं आवाहन सिंघवी यांनी केलं. भाजपा या मुद्दावर स्पष्ट भूमिका घेत नसल्याचा आरोपही केला.

Dec 29, 2011, 05:55 PM IST