बापू नाडकर्णी

म्हणून भारतीय टीम काळी पट्टी बांधून मैदानात

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ७ विकेटने विजय झाला.

Jan 20, 2020, 04:33 PM IST

माजी क्रिकेटपटू बापू नाडकर्णी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

दादरमधल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

Jan 18, 2020, 02:27 PM IST

दिग्गज कसोटीपटू बापू नाडकर्णी यांचं निधन

ओव्हर एकही रन न काढू देता टाकल्या होत्या. तो रेकॉर्ड आजही अतूट आहे.

Jan 17, 2020, 09:47 PM IST

जगातील सर्वात कंजूस भारतीय बॉलर, २१ मेडन ओव्हर टाकत केला वर्ल्ड रेकॉर्ड

क्रिकेटमध्ये नेहमी गोलंदाजांच्या तुलनेत फलंदाजांच्या अधिक रेकॉर्ड बनलेत. विशेषकरुन जेव्हा टी-२० फॉरमॅट क्रिकेटमध्ये आला तेव्हा गोलंदाजांची हालत अधिकच खराब झाली. मात्र जगात आजही असे काही अव्वल गोलंदाज आहेत ज्यांनी फलंदाजावर आपला वचक कायम ठेवलाय.

Dec 14, 2017, 09:43 AM IST