बाहुबली

'बाहुबली' हून भव्य 'महाभारत' साकारण्याचं शाहरुखचं स्वप्न

भारताचा इतिहास 'महाभारत' या चित्रपटातून साकारण्याची इच्छा बॉलीवुडचा स्टार शाहरूखने आपल्या फॅन्ससमोर व्यक्त केली होती. परंतु ऐतिहासिक चित्रपट बनविण्यासाठीचा खर्च मोठा असतो, हा खर्च माझ्या बजेटमध्ये नाही. त्यामुळे मी हा चित्रपट एखाद्या इंटरनॅशनल दिगदर्शकासोबत बनविणार असल्याची इच्छा शाहरुखने व्यक्त केली आहे. महाभारत हा चित्रपट 'बाहुबली' चित्रपटाच्या बरोबरीचा व्हायला हवा, असेही तो यावेळी म्हणाला.

Apr 12, 2017, 03:24 PM IST

बाहुबली 2ची सगळी गाणी रिलीज

२०१५मध्ये आलेल्या बाहुबलीच्या यशात त्याची कथा सादरीकरणासहीत संगीताचाही तितकाच वाटा होता.

Mar 29, 2017, 04:20 PM IST

'बाहुबली 2' चित्रपटाचं दुसरं पोस्टर लाँच

'बाहुबली 2' या आगामी चित्रपटाचं दुसरं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. बाहुबली 2 चित्रपटाच्या अधिकृत अकाउंटवरुन हा फोटो ट्विट करण्यात आलाय.

Mar 27, 2017, 06:31 PM IST

बाहुबली-2 मध्ये अभिनेता प्रभास दिसणार डबल रोलमध्ये

ज्या सिनेमाची सिनेचाहते अतूरतेने वाट बघत आहे तो बाहुबली सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. 'बाहुबली-2'बाबत सध्या सगळीकडेच चर्चा आहे. पण या सिनेमाबाबत एक गोष्ट अशी समोर आली आहे की या सिनेमामध्ये अभिनेता प्रभास डबल रोलमध्ये दिसणार आहे.

Mar 23, 2017, 09:01 AM IST

...म्हणून बाहुबली भाग १ पुन्हा होणार प्रदर्शित

भारतीय सिनेसृष्टीत गाजलेला सिनेमा बाहुबलीता पहिला भाग पुन्हा प्रदर्शित होणार आहे. मोस्ट अवेटेड फिल्म 'बाहुबली'च्या दुसऱ्या भागाची सर्व जण वाट बघत आहेत. दुसऱ्या भागाचा ट्रेलर काल लॉन्च झाला आणि बघता बघता तो हिट झाला. पण पहिल्या भागामध्ये गाजलेला एक प्रश्न की कटप्पाने बाहुबलीला का मारलं याचं उत्तर अजून मिळालेलं नाही. त्यामुळे दुसऱ्या भागात याचं उत्तर मिळेल असं प्रेक्षकांना वाटतंय.

Mar 17, 2017, 09:46 AM IST

'बाहुबलीला का मारलं...' अखेर कटप्पानं सांगून टाकलंच!

'दिग्दर्शकाने सांगितल्यानंच कटप्पानं बाहुबलीला मारलं' असं गंमतीदार उत्तर तमिळ अभिनेता सत्यराज यांनी एका मुलाखती दरम्यान दिलं.

Mar 9, 2017, 12:17 PM IST

रिलीज होण्याआधी बाहुबली असेल आपल्या मोबाईलवर

बाहुबली या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरचे सर्व रेकॉर्ड तोडत नवा इतिहास रचला होता. आता या सिनेमाचा दुसरा भागही रिलीज होण्याच्या मार्गावर आहे.

Feb 10, 2017, 10:30 AM IST

बाहुबली सिनेमाच्या निमार्त्याच्या घरी आयकर विभागाची धाड

काळा पैसा आणि बनावट नोटा यावर पंतप्रधान मोदींनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा परिणाम आता देशभरात दिसू लागला आहे. काळा पैसा घरात जमा करुन ठेवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. पंतप्रधानांच्या या निर्णयानंतर आयकर विभाग ही सतर्क झाला आहे. आयकर विभागाची प्रत्येकावर बारीक नजर आहे. काल अनेक ठिकाणी देशभरात आयकर विभागाने छापे देखील टाकले आहेत.

Nov 11, 2016, 08:03 PM IST

कटप्पाने बाहुबलीला मारण्याचं कारण फक्त या तिघानांच माहित आहे.

कटप्पाने बाहुबलीला का मारलं? ह्या प्रश्नाचं उत्तर फक्त तीन लोक अचूक देणार आहेत.

Sep 1, 2016, 11:10 AM IST

कटप्पाने बाहुबलीला का मारले जाणून घेण्यासाठी एप्रिलपर्यंत थांबा

बाहुबलीच्या सिक्वेलची रिलीज डेट आता बदलली आहे.. “बाहुबली : द कन्लूजन” या नावाने हा सिनेमा आता 28 एप्रिल 2017 दिवशी रिलीज होणार आहे.

Aug 8, 2016, 05:59 PM IST

केजरीवालांना विचारले, कटप्पाने बाहुबलीला का मारले?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज सकाळी ‘‘टॉक टु एके’’ या कार्यक्रमांतर्गत देशभरातील जनतेशी संवाद साधला. या कार्यक्रमात त्यांना फोन, एमएसएस आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना प्रश्न विचारण्यात आले.

Jul 17, 2016, 02:01 PM IST

'बाहुबली'ची नायिका तमन्नाचे मेकपमनशी प्रेमसंबंध

प्रेम कुणाचं कधी कुणाशी होईल हे काहीही सांगत येत नाही, तसंच बाहुबली चित्रपटाची नायिका तमन्ना भाटीयाचा झालं. तमन्नाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. मेकअप आर्टीस्टसोबत आपण रात्र घालवत असल्याचं तिने स्पष्ट केलं आहे, यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Jun 9, 2016, 09:48 PM IST