बिअर

व्हिस्की, रम, वाईन की बियर; सर्वात जास्त नशा कशाने होते?

बऱ्याच लोकांनी व्हिस्की, बिअर आणि वाईन ट्राय केली असेल पण सर्वात जास्त अल्कोहोल  कोणत्या मद्यपानात असते? जाणून घ्या सविस्तर

Dec 6, 2024, 02:54 PM IST

Research : बिअर प्यायल्याने कॅन्सर, मधुमेह आणि लठ्ठपणा कमी होतो? नव्या निरीक्षणातून धक्कादायक खुलासा

Health Benefits of Drinking Beer : जर्मनीच्या EMBL संशोधनानुसार, बिअर प्यायल्याने कॅन्सर, मधुमेह आणि लठ्ठपणा कमी होतो, असा धक्कादायक अहवाल दिलाय. काय आहे त्यांचा दावा जाणून घ्या. 

Oct 21, 2024, 02:08 PM IST

रोज Little Little बिअर पिणाऱ्यांनो सावधान! 'या' आजारांना देताय निमंत्रण

Beer Side Effects : बऱ्याचदा काही मंडळी तणाव दूर करण्यासाठी मद्याचा आधार घेतात. पण, याचे शरीरावर परिणाम होतात तुम्हाला माहितीये का? 

 

Dec 29, 2023, 11:27 AM IST

इलेक्ट्रिकनंतर आता बिअरवर चालणार कार? एका बिअरमध्ये 'इतकी' किमी धावणार

Viral News : देशात पेट्रोल-डिझेलचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे लोकांचा कल आता इलेक्ट्रीक गाड्याकडे वळला आहे. पण आता चक्क बिअरवर गाड्या धावणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

Dec 3, 2023, 09:44 AM IST

बिअर, वाईन, व्हिस्की की रम... सर्वाधिक हानिकारक काय?

Drinking Whiskey Rum Beer or Wine which form of alcohol harms more : थोडक्यात हल्ली सेलिब्रेशनच्या निमित्तानं अल्कोहोलच्या विविध पेयांना पसंती मिळते. 

Nov 14, 2023, 12:21 PM IST

बिअर, वाईन ग्लासात वेगवेगळ्या पद्धतींनी का ओततात, Pouring ची योग्य पद्धत माहितीये?

Right way to pour wine and beer :  तुम्ही यातले कोण? सुट्टीचं निमित्त शोधणारे तळीराम की, एखाद्या दिवशी हातात ग्लास घेऊन तासनतास त्यातील एक एक घोट घेणारे मस्तमौला व्यक्ती? 

May 27, 2023, 10:21 AM IST

जगातील पहिली Beer Powder, दोन मिनिटात मॅगीच नव्हे, बिअरही बनते

Beer Powder : वीकेंडला बिअरचा ग्लास हातात घेऊन टीव्हीसमोर निवांत बसणाऱ्यांपैकी तुम्हीही आहात का? ही बातमी पाहा... आता चक्क पावडरनं बिअर बनवता येतेय. कशी ते पाहाच.... दोन मिनिटांत थंडगार बिअर.... 

 

Mar 24, 2023, 10:50 AM IST

Cholesterol : Beer प्यायलामुळे खरंच कोलेस्ट्रॉल कमी होतं? जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ

Drinking Beer Daily : आजकाल तरुणाईमध्ये मुलगा असो वा मुलगी प्रत्येक जण आवडीने Beer पितात. त्यामुळे रोज Beer पिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एका रिपोर्ट्सनुसार बियर प्यायल्यामुळे कोलेस्ट्रॉल लेवल नियंत्रणात राहतं. 

Feb 1, 2023, 01:14 PM IST

बिअर पिणाऱ्यांची फसवणूक तर होत नाहीय ना...?

तुम्ही बिअर प्रेमी असाल, तर ही बातमी तुम्हाला किक अर्थात झटका देऊ शकते.  मोठी फसगत समोर आलीय. 

Dec 12, 2020, 09:08 PM IST

दुधापेक्षा बिअर भारी; 'पेटा'चा अजब दावा

पेटाच्या दाव्यावर तळीराम खुश...

Dec 11, 2019, 08:59 AM IST

VIDEO: भारताच्या विजयाचं बिअर पिऊन सेलिब्रेशन, रवी शास्त्री ट्रोल

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा तब्बल १३७ रननी विजय झाला आहे.

Dec 31, 2018, 09:16 PM IST

बिअर पिण्याचा 'मग' मोफत न दिल्याने तलावारीचा हल्ला

बिअर पिण्याचा 'मग' मोफत न दिल्याने बिअर शॉपीवर हल्ला करण्याचा प्रकार घडलाय. 

Aug 24, 2018, 09:17 AM IST

राज्यात बिअरचा महापूर, आठ महिन्यांत २५ कोटी लीटर फस्त

राज्यात मद्य म्हणून सर्वात जास्त पसंती बिअरला आहे. तर, एप्रिल २०१७ ते मार्च २०१७ या आर्थिक वर्षातील नोव्हेंबर महिन्यातच म्हणजे ८ महिन्यात राज्यात लोकं तब्बल ५० कोटी लिटर मद्य प्यायलेत ज्यात जवळपास २५ कोटी लीटर बिअरचा समावेश आहे. राज्य उत्पादन शुल्क यामुळे फायद्यात आहे.

Dec 29, 2017, 03:15 PM IST

कर वाढविल्याने थर्टी फर्स्टला बिअर महाग!

थर्टी फर्स्ट आणि नववर्ष स्वागताच्या पार्ट्यांमध्ये यंदा बिअर मिळण्याची शक्यता कमी झालीय. उत्पादन शुल्क विभागाने बिअरवरचा कर वाढविल्याने ती महाग होणार आहे. 

Dec 29, 2017, 02:57 PM IST

आता, पेट्रोलवर नाही 'बिअर'वर चालणार कार...

आत्तापर्यंत तुम्ही पेट्रोल, डिझेल, सीएनजी, एलपीजीवर चालणाऱ्या गाड्या पाहिल्या असतील... पण, बिअरवर चालणारी गाडी पाहिलीत का?

Dec 21, 2017, 06:25 PM IST