बिग बॉस विनर

बिग बॉस विनर शिल्पा शिंदेचे घरी जोरदार स्वागत, पाहा व्हिडीओ

कलर्स वाहिनीवरील प्रसिद्ध शो बिग बॉसच्या ११व्या सीझनचे जेतेपद शिल्पा शिंदेने मिळवले. भाभीजी घर पर है या मालिकेतील माजी अंगुरी भाभी अर्थात शिल्पाने फायनलमध्ये बाजी मारलीये.

Jan 21, 2018, 03:23 PM IST