बीकेसी

जावयासह गांधी कुटुंबावर मोदींचा हल्लाबोल

अवघ्या १ लाखांचे ३०० कोटी रुपये करणारा जादूगार कोण आहे?, असा सवाल करत नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणि गांधी कुटुंबावर तोंडसुख घेतलं. कल्याणच्या सभेत झालेल्या छोटेखानी भाषणात मोदींनी काँग्रेसवर तुफान हल्ला चढवला. अमेरिकेतल्या.... या मासिकात रॉबर्ट वडेरांबद्दल आलेल्या एका लेखाचा हवाला देऊन मोदींनी ही टीका केली.

Apr 21, 2014, 07:16 PM IST

मुंबईतील राहुल गांधीच्या सभेकडे शरद पवारांची पाठ

राहुल गांधी यांनी मुंबईत बीकेसी इथं झालेल्या सभेत भाजपवर टीका केलीय. गरीब लोकांची प्रगती करण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सभेत सांगितलंय.

Apr 20, 2014, 11:44 PM IST

`बीकेसी`... मुंबईतला सर्वात महागडा भाग!

मुंबईतला सर्वात महाग व्यापारी भाडेतत्वावरचा भाग कोणता? असा प्रश्न विचारला गेला तर त्याचं उत्तर आता ‘नरीमन पॉईंट’ असं नक्कीच असणार नाही... कारण, या प्रश्नाचं सध्याचं उत्तर आहे बांद्रा-कुर्ला कॉम्पेक्स अर्थात ‘बीकेसी’.

Dec 23, 2013, 07:58 PM IST

`बीकेसी`तल्या इमारतीला लागलेली आग आटोक्यात

मुंबईतल्या बांद्रा-कुर्ला भागात एका इमारतीला भीषण आग लागलीय. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात.

Sep 7, 2012, 11:58 AM IST

बीकेसीमध्ये आणखी निवासी इमारती बनणार

मुंबईतलं वांद्रे कुर्ला संकूल म्हणजे वांद्रे कुर्ला काँप्लेक्स अर्थात बीकेसी हा एक पॉश ऑफिसेसचा एरिया आहे. अनेक मोठया कंपन्यांची कार्यालयं इथं आहेत. पण या भागात निवासी इमारतींसाठी फारसे प्लॉट उपलब्ध नाहीत.

Feb 10, 2012, 03:55 PM IST

अण्णांचे उपोषण आता मुंबईत

अण्णा हजारे उपोषणासाठी मुंबईत बसू शकणार आहेत. उपोषणासाठी MMRDA च्या मैदानाची परावनगी मिळाली आहे. बीकेसीतील मैदानाची 13 दिवसांसाठी परवानगी मिळाली आहे. अण्णांनी काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये उपोषण करण्याची परवानगी मागितली होती.

Dec 22, 2011, 07:45 PM IST

एमएमआरडीएचं भाडं, उपोषणाचं अडतंय घोडं

लोकपालसाठी सरकारची धावाधाव सुरु असताना अण्णा आंदोलनावर ठाम आहेत. त्यासाठी त्यांनी मुंबईत बीकेसीच्या एमएमआरडीए मैदानाची निवड केली असली तरी MMRDAनं १५ दिवसांसाठी परवानगी देताना भाडंही आकारलंय.

Dec 20, 2011, 01:48 PM IST