close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

बुडून मृत्यू

टेलिव्हिजन स्टार प्रिन्स नरुलाच्या भावाचे निधन

प्रिन्स नरुलाच्या भावाचं दुर्दैवी निधन

Jul 6, 2019, 01:38 PM IST

काशिद समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू

 पाण्याचा अंदाज न आल्याने अभिषेक आणि पुजा हे दोघे बुडाले. 

Jun 24, 2019, 07:47 AM IST

पुण्यात भावा-बहीणीचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

पुण्याच्या आंबेगावमधील घटना

Jun 15, 2019, 06:05 PM IST

मुंबईतील समुद्रात दोन जणांचा बुडून मृत्यू

मरिन ड्राईव्ह, जुहू चौपाटीवरील घटना

Jun 9, 2019, 07:08 PM IST

गोंदियातील चार युवकांचा बुडून मृत्यू

 गोंदिया जिल्ह्यातील चार युवकांचा बुडून मृत्यू झाला आहे.

Aug 19, 2018, 08:27 PM IST

पुराच्या पाण्यात बुडून एकाचा मृत्यू

बंधाऱ्यावरुन जात असताना पाय घसरून पडले नदीत

Jul 8, 2018, 10:49 AM IST

वेगवेगळ्या २ घटनांत ३ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांनी आपल्या पाल्यांना पाण्यापासून रोखण्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

Jul 2, 2018, 09:52 AM IST

भंडारा | शासकीय स्विमिंगपूलमध्ये ११ वर्षाचा मुलगा बुडाला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 18, 2018, 08:49 AM IST

पुण्यात तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

पुणे महापालिकेच्या जलतरण तलावात पोहोण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना

Apr 10, 2018, 07:57 AM IST

नदीत बुडणाऱ्या मुलाला वाचविताना बापाचा बुडून मृत्यू

तारळी  नदीत पोहण्यास शिकवत असताना बुडणार्‍या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात बापाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील  शिरगाव  येथे घडली आहे. 

Mar 22, 2018, 11:50 PM IST

सातारा | पीएचडीच्या 2 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 28, 2018, 04:22 PM IST

पनवेल | साप बघण्याच्या नादात मुलाचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Nov 8, 2017, 07:59 PM IST

भंडाऱ्यामध्ये तलावात बुडून तिघांचा मृत्यू

पोहायला गेलेल्या तिन लहान मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना भंडाऱ्यात घडली आहे. तुमसर तालुक्यातील सुंदरटोला गावात ही दुर्घटना घडली आहे.

Sep 3, 2017, 10:40 PM IST

मासेमारी करणाऱ्या दाम्पत्यांचा खाडीत बुडून मृत्यू

रायगड येथील एका दाम्पत्याचा धरमतर खाडीमध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. हे दाम्पत्य गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते.

Aug 30, 2017, 12:09 PM IST