बुलेट

चक्क नववधू बुलेटवरुन लग्नमंडपात आली आणि...

आपल्या लग्नात चक्क नववधू बुलेटवरुन लग्नमंडपात आली.

Jan 3, 2019, 10:01 PM IST
Daund Bride Reached Wedding Venue On Bullet In Style PT1M14S

दौंड । चक्क बुलेटवरुन वधूची लग्न मंडपात एंट्री

पुण्यातील दौंडमध्ये चक्क बुलेटवरुन वधूची लग्न मंडपात एंट्री

Jan 2, 2019, 10:00 PM IST

'जावा' बुलेट पुन्हा बाजारात, आणखी ५ बाईकची 'धूम'

येत्या आठवडात या दोन्ही कंपन्या ५ मॅाडेल भारतीय बाजारात घेवून येण्याची शक्यता आहे. 

Nov 15, 2018, 06:57 PM IST

बुलेटराजा आणि बुलेटराण्यांनो सावधान, कारण...

वाहतुकीच्या बाबतीत हम नही सुधरेंगे, हा बाणा पुणेकरांनी कायमच ठेवलाय 

Sep 12, 2018, 05:01 PM IST

पुण्यातल्या बुलेटराजांनो सावधान! जास्त आवाज केला तर कारवाई

पुण्यातल्या बुलेटराजांनो आणि बुलेट राण्यांनो सावधान....

Sep 11, 2018, 09:17 PM IST

Video:सिमल्याच्या रस्त्यावर बुलेट चावलताना दिसला धोनी

भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी बायको साक्षी आणि मुलगी जीवासोबत सिमल्यामध्ये आहे. 

Aug 28, 2018, 08:43 PM IST

'बुलेट' आता परवडणाऱ्या दरात! १ लीटरमध्ये ९० किमी धावणार

रॉयल एनफील्डची दमदार बाईक बुलेट कोणाला माहिती नसेल तरच नवल. 

Jul 5, 2018, 04:05 PM IST

नववधुची लग्नमंडपात बुलेटवरून एन्ट्री

नववधुची बुलेट एन्ट्री

May 10, 2018, 05:00 PM IST

पाकिस्तानी बंदुकीतल्या 'चीनी बुलेट'नं बुलेट प्रुफ जॅकेटही भेदले, धक्कादायक खुलासा

३१ डिसेंबर २०१७ रोजी जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला केला होता. रात्री उशीरा अचानक झालेल्या या हल्ल्यात सुरक्षा दलाचे पाच जवान शहीद झाले होते. 

Jan 12, 2018, 02:35 PM IST

बुलेटवर हर्षवर्धन पाटलांच्या मागच्या सीटवर अविनाश घोलप

इंदापूर शहरातील रॉयल इंफिल्ड गाडीच्या नवीन मॉडेलचे लॉंचिंग माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्या मागे बसलेली व्यक्ती पाहून उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.

Jan 29, 2017, 07:14 PM IST

बुलेटनं नाही तर बॅलेटनं उत्तर देऊ- मराठा मोर्चा

सर्वपक्षीय आमदार या मोर्चात सहभागी झाले होते. मॉरीट टी-पॉइंट इथं या मोर्चाची सांगता झाली. सकल मराठा समाजाच्या वतीने या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. 

Dec 14, 2016, 05:35 PM IST