बॅंक

तुमच्या घरी 10, 20, 50, 100, 200 किंवा 500 च्या नोटा आहेत? RBI चा हा नियम आजच जाणून घ्या

RBI Currency Notes Update: खराब, फाटलेल्या नोटांची देवाणघेवाण करण्याची सुविधा देण्याचे आदेश आरबीआयने दिले आहे. पण अशा नोटांचे मूल्य निश्चित करण्यासाठी नियम केले गेले आहेत. हे नियम तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.

Sep 11, 2023, 01:02 PM IST

Bank Holidays in April 2023 : एप्रिल महिन्यात 15 दिवस बँका राहणार बंद! बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी संपूर्ण एका क्लिकवर

Bank Holidays in April 2023 : नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे तुम्ही बँकांची काम करण्याचा विचार करत असाल. तर एप्रिल महिन्यातील 15 दिवस बँका बंद राहणार त्यामुळे लवकरात लवकर काम उरका अन्यथा डोक्याला ताप होईल. 

Apr 1, 2023, 08:00 AM IST

यापुढे बॅंकेत जाण्याची गरज नाही, एका कॉलवर मिळतील सर्व सुविधा

आपल्या ग्राहकांसाठी कॉन्टॅक्टलेस सेवा

May 8, 2021, 08:54 AM IST

कोरोना संकटात 'ही' बॅंक घरापर्यंत आणणार एटीएम व्हॅन

 19 शहरांमध्ये मोबाइल एटीएम उपलब्ध

Apr 26, 2021, 08:13 AM IST

एप्रिलमध्ये 'या' दिवशी बॅंक बंद, आधीच माहिती करुन घ्या नाहीतर होईल धावपळ

या सुट्ट्यांविषयी आपल्याला अगोदरच माहिती हवी

Mar 30, 2021, 10:30 AM IST

वाशिममध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, बॅंकेतून पैसे काढण्यास लोकांची गर्दी

सोशल डिस्टन्सिंगकडे स्थानिक प्रशासन गंभीरपणे लक्ष देणार का ? 

Apr 13, 2020, 02:00 PM IST

काही बँका कायमस्वरूपी बंद होणार का, आरबीआयकडून अफवांचे खंडन

देशातील काही मोठ्या बॅंका बंद होणार आहेत, असा संदेश सोशल मीडियावर फिरत आहे.  

Sep 25, 2019, 07:32 PM IST

एटीएम व्यवहार करताना OTP लागणार

 दहा हजारपेक्षा जास्त रकमेवरील व्यवहारावर ओटीपी अनिवार्य 

Aug 27, 2019, 03:58 PM IST

कोल्हापुरात कॅशियरवर रिव्हॉल्व्हर रोखून बॅंकेवर दरोडा

कोल्हापुरात सहकारी बँकेच्या शाखेत चोरट्यांनी पिस्तुलचा धाक दाखवून भरदुपारी दरोडा टाकला. 

May 31, 2019, 10:00 PM IST

शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पैसे, पण कोणी केलेत जमा?

बँक खात्यात अचानक पैसे जमा झाल्याने बीडच्या दासखेड गावातील शेतकऱ्यांना सुखद धक्का बसला आहे. 

Jan 3, 2019, 07:44 PM IST

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी HDFCचा ग्राहकांना जोर का झटका

यामुळे विविध वर्गवारीतील व्याजदरांमध्ये ८.९० ते ९.१५ टक्क्यांपर्यंत वाढ होईल, असे बॅंकेने स्पष्ट केले.

Jan 1, 2019, 11:49 AM IST

बॅंकेची कामे असतील ती उद्याच करा, अन्यथा पाच दिवस थांबा!

१ सप्टेंबर ते ५ सप्टेंबर बँका बंद राहण्याची शक्यता आहे. तसेच आणखी दोन दिवस बॅंक बंद राहण्याची शक्यता आहे.

Aug 30, 2018, 08:17 PM IST

तुमच्याकडे फाटक्या, मळक्या नोटा आहेत? अशा बदलून घ्या!

 फाटक्या नोटा तुमच्याकडे असतील तर टेन्सन घेऊ नका. या नोटा बँकांमधून अशा बदलून घेऊ शकता.

Jul 13, 2018, 10:46 PM IST

बॅंक डुबली किंवा दिवाळं निघालं, तर तुमच्या पैशांचं काय होणार?

पंजाब नॅशनल बॅंकेत झालेल्या महाघोटाळ्यानंतर बॅकिंग सिस्टमवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

Feb 20, 2018, 04:25 PM IST