बॅक्टेरिया

टॉयलेटमध्ये फोन वापरण्याचा हा आहे धोका

टॉयलेटमधये फोन घेऊन जाण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा. कारण तुम्ही टॉयलेटमध्ये फोन घेऊन जाता म्हणजे गंभीर आजाराल निमंत्रण देऊन येता. कसे? ते घ्या जाणून…

Sep 20, 2017, 09:03 PM IST

चिकन किंवा अंडे खात असाल तर सावधान!

अंडे किंवा चिकन हा आपल्यापैकी बहुतेकांचा आवडता आहार. पण, तुमच्या आहारात जर याचा नियमीत वापर होत असेल तर, वेळीच सावधान. अंडे किंवा चिकनचे अतिसेवन तुमच्या जीवावर बेतू शकते.

Sep 20, 2017, 03:30 PM IST

चिकनमधील बॅक्टेरियामुळे होऊ शकतो पॅरेलिसीस

चिकन खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतं. वैज्ञानिकांना पहिल्यांदाच कमी शिजलेल्या चिकनमध्ये काही बॅक्टेरिया आढळला आहे. ज्यामुळे लकवा किंवा पॅरेलिसीसचा धोका संभवतो असं अमेरिकेच्या मिशिगन स्टेट यूनिवर्सिटीच्या वैज्ञानिकांनी त्यांच्या निष्कर्षात सांगितलं आहे. अयोग्य प्रमाणे शिजवलेल्या चिकनमध्ये कँपाइलोबॅक्टर जेजुनी नावाचा बॅक्टेरिया आढळला आहे.

Dec 14, 2016, 03:59 PM IST

सावधान! स्मार्टफोनच्या बटनमध्ये असू शकतात बॅक्टेरिया

जर आपण स्मार्टफोन वापरत असाल तर सावध राहा. सरे महाविद्यालयाच्या काही विद्यार्थ्यांनी एक नवा शोध लावलाय. आपल्या स्मार्टफोनचं होम बटन म्हणजे बॅक्टेरियाचं घर असू शकतं, ज्यातील काही बॅक्टेरिया हे नुकसानदायक असू शकतात. 

Jan 21, 2015, 08:09 AM IST

१० सेंकदाचा एक किस आणि ८ कोटी बॅक्टेरिया

 हा किस्सा किसचा असला तरी जरा गंभीर आहे, कारण किस घेताना प्रियकरांना आता थोडा विचार करावा लागणार आहे.  एका संशोधनानुसार, एका किस १० सेकंदात साधारणपणे ८ कोटी बॅक्टेरिया आपल्या साथीदाराला देत असतो.

Nov 17, 2014, 09:37 PM IST