बॅट्समनचा जोरदार शॉट डोक्याला लागल्याने बॉलर खाली कोसळला
इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या टी-20 मध्ये नॉटिंघमशायरचा गोलंदाज ल्यूक फ्लेचरला डोक्याला बॉल लागल्याने जखमी झाला आहे. ल्यूकने त्याच्या ओव्हरचा पहिला बॉल टाकला आणि स्ट्राइकवर असणाऱ्या सॅम हेनने मिड विकेटच्या दिशेने शॉट मारला. हा जोरात शॉटचा बॉल सरळ बॉलर ल्यूकच्या डोक्याला लागला.
Jul 9, 2017, 02:44 PM IST