बेकायदा गर्भपात

सांगलीतल्या बेकायदा गर्भपात प्रकरणी धक्कादायक खुलासा

सांगलीतल्या म्हैसाळ बेकायदा गर्भपात प्रकरणी नवा खुलासा पोलिसांनी केला आहे.

Apr 27, 2017, 10:09 PM IST

बेकायदा गर्भपात कणाऱ्या डॉ. बळीराम शिंदे याचा मध्यवर्ती कारागृहातच मृत्यू

बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान करून महिलेचा गर्भपात केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीची हवा खाणाऱ्या डॉ. बळीराम शिंदे याचा मध्यवर्ती कारागृहातच मृत्यू झाला. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने शिंदेचा मृत्यू झाल्याची माहिती कारागृहातील सूत्रांनी दिली.

Mar 3, 2017, 07:30 PM IST