बेनेली टीएनटी २५

बेनेलीची २५० सीसीची जबरदस्त बाईक लाँच

डीएसके मोटोव्हील्स आणि इटलीची सुपरबाईक ब्रँड बेनेलीने शुक्रवारी नवी बाईक लाँच केलीय. २५० सीसीची डीएसके बेनेली टीएनटी २५ या बाईकची किंमत १.६८ लाख रुपये आहे.

Dec 19, 2015, 09:16 AM IST