मोदींचा अश्वमेध रोखण्यासाठी काँग्रेसचं 'प्रियांका'स्त्र
प्रियांका गांधी या पहिल्यांदाच काँग्रेसच्या अधिकृत बैठकीला उपस्थित राहिल्या आहेत.
Oct 24, 2016, 04:22 PM ISTसमाजवादी पक्षाच्या बैठकीत मुलायम सिंह यादवांनी केलं मोदींचं कौतूक
लखनऊमध्ये आज समाजवादी पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी भाषण देतांना मुख्यमंत्री अखिलेश कुमार यांना सुनावलं. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतूक केलं.
Oct 24, 2016, 01:42 PM ISTराष्ट्रवादीशी आघाडी करण्यावरून सांगलीत काँग्रेसच्या बैठकीत गोंधळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 22, 2016, 08:02 PM ISTसायबर हल्ल्याच्या भीतीमुळे मंत्रिमंडळ बैठकीत मोबाईलना बंदी
सर्जिकल स्ट्राईकचा बदला घेण्यासाठी पाकिस्तान किंवा चीनकडून गुप्तचर यंत्रणांनी सायबर हल्ल्याचा इशारा दिला होता.
Oct 22, 2016, 05:16 PM ISTउद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना भवनावर महत्त्वाची बैठक
उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना भवनावर महत्त्वाची बैठक
Oct 20, 2016, 02:59 PM ISTचीन नरमला पण, मसूद अझहर बंदीवर मौन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात शनिवारी चर्चा झाली. या चर्चेमध्ये जिनपिंग यांनी दहशतवाद तसंच एनएसजी सदस्यत्वाबाबत चर्चा झाली.
Oct 16, 2016, 11:02 AM ISTभाजप बैठकीत खडसे-महाजन समर्थक भिडले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2016, 08:43 PM ISTभाजप बैठकीत खडसे-महाजन समर्थक भिडले
जळगावमध्ये एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्या समर्थकांमधला वाद टोकाला गेल्याचं पाहायला मिळात आहे.
Oct 15, 2016, 04:19 PM ISTएयरपोर्टवर दहशतवादी हल्ल्याचं सावट, गृहमंत्र्यांनी बोलावली बैठक
देशातील अनेक मोठ्या विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचं सावट आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी यासंबधित एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत सीआयएसएफचे डीजी आणि एयरपोर्टच्या सुरक्षेशी संबंधित इतर मोठ्या अधिकाऱ्यांची उपस्थिती आहे.
Oct 13, 2016, 05:30 PM ISTकॅबिनेट बैठकीच्या पूर्वसंध्येला मुंडेंची सरकारवर टीका
कॅबिनेट बैठकीच्या पूर्वसंध्येला मुंडेंची सरकारवर टीका
Oct 4, 2016, 05:28 PM ISTमुख्यमंत्री-शरद पवार यांच्यात मराठा आरक्षणावरून खलबतं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यामध्ये सह्याद्री अतिथीगृहावर तब्बल अर्धा तास चर्चा झाली आहे.
Oct 2, 2016, 10:30 PM ISTरक्त आणि पाणी एकाच वेळी वाहू शकत नाही, पंतप्रधानांची रोखठोक भूमिका
उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधले संबंध आणखी ताणले गेले. पाकिस्तानबरोबर भारतानं केलेला सिंधु नदीच्या पाणी वाटपाचा करार रद्द करण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली.
Sep 26, 2016, 06:46 PM ISTभारत सिंधु जल करार तोडणार? मोदींनी बोलावली बैठक
उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामधले संबंध आणखी ताणले गेले आहेत.
Sep 25, 2016, 10:33 PM ISTउरीच्या हल्ल्यानंतर घडामोडींना वेग, पंतप्रधानांसोबत बैठक
उरीच्या हल्ल्यानंतर दिल्लीत घडामोडींना वेग आलाय. सकाळी 10 वाजता केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंहांनी देशातल्या वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीत दीड तास चर्चा झाली. यानंतर राजनाथ सिंह, मनोहर पर्रिकर, अजित दोभाल, अरूण जेटली पंतप्रधानांच्या घरी पोहचले आहेत.
Sep 19, 2016, 12:35 PM ISTउरी हल्ल्यानंतर गृहमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक
उरीतल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिका आणि रशिया दौरा रद्द केला आहे.
Sep 18, 2016, 01:08 PM IST