बॉम्बे हॉस्पीटल

भुजबळांना मदत करणाऱ्या डॉ. लहानेंना कोर्टाचा दणका

डॉक्टर तात्या लहाने यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झालीय. पदाचा गैरवापर करुन छगन भुजबळ यांना मदत केल्याप्रकरणी आता मुंबई उच्च न्यायालयाने लहाने यांना नोटीस बजावली असून मुंबई उच्च न्यायालयांनी लहाने यांना या नोटीशीला चार आठवड्यांत उत्तर द्यायला सांगितलंय. त्यामुळे आता लहाने यांच्या अडचणीत वाढ झालीय.

Mar 31, 2017, 03:45 PM IST

भुजबळांना बॉम्बे हॉस्पीटलमध्ये का हलवण्यात आलं?

 छगन भुजबळांना जे जे हॉस्पिटलमधून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये का हलवले यासाठी डॉ. तात्याराव लहाणेंना ८ डिसेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आलेत. 

Dec 1, 2016, 08:40 PM IST

गोविंद पानसरेंना कोल्हापूरच्या हॉस्पीटलमधून हवलतानाची दृश्यं...

गोविंद पानसरेंना कोल्हापूरच्या हॉस्पीटलमधून हवलतानाची दृश्यं... 

Feb 20, 2015, 05:35 PM IST

व्हिडिओ : डॉक्टरांच्या परवानगीनंतर पानसरेंना मुंबईला हलवलं

प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कॉम्रेड गोविंद पानसरेंना पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आलंय. 

Feb 20, 2015, 05:03 PM IST

स्वत:ला जाळून घेणाऱ्या आयपीएस अधिकारी सहाय यांचं निधन

अतिरिक्त पोलीस महासंचालक आर. के. सहाय यांचं निधन झालंय. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.

Oct 3, 2013, 11:08 AM IST