बॉलिवूड

Priyanka Chopra पासून Alia पर्यंत... पाहा Bollywood अभिनेत्री इन्स्टाग्रामवर किती करतात कमाई

Bollywood Actress : हिंदी चित्रपटसृष्टीत एक काळ असा होता. जेव्हा अभिनेत्याला (Actor) समोर ठेवून चित्रपट बनवले जायचे. पण काळ बदलला. आता अभिनेत्रींही (Actress) एक पाऊल पुढे टाकलं आहे. गेल्या काही काळात अभिनेत्रींवर आधारीत चित्रपट बनू लागले. आता अभिनेत्रीदेखील अभिनेत्यांच्या तोडीसतोड कमाई करतात. इतकंच काय तर सोशल मीडिाच्या (Social Media) माध्यमातूनही त्यांना करोडो रुपये मिळतात. आज आपण अशाच काही अभिनेत्रींविषयी जाणून घेणार आहोत. (Actress Earning From Insta)

Mar 14, 2023, 01:32 PM IST

Navya Naveli Nanda : मुंबईच्या झोपडपट्टी परिसरात काय करतेय बिग बींची नात? त्यांनाही वाटतोय अभिमान

Navya Naveli Nanda : अतिशय कमी वयातच समाजिक भान जपत नव्यानं व्यवसायात उडी घेतली. कुटुंबाला साजेसं काम केलं. आता हीच नव्या पुन्हा एकदा खुद्द बिग बींनाही अभिमान वाटेल असं काम करताना दिसत आहे. 

 

Mar 14, 2023, 09:01 AM IST

कोण होतीस तू काय झालीस तू! बाहुबली फेम अनुष्का शेट्टीची झाली अशी अवस्था, नवे Photo पाहून चाहत्यांना धक्का

बाहुबली चित्रपटाने बॉक्सऑफिसवर इतिहास रचला, या चित्रपटाली प्रत्येक कलाकाराला वेगळी ओळख दिली. बाहुबली फेम अभिनेत्री अनुष्का शेट्टीचं सौंदर्य आजही चाहत्यांना डोळ्यासमोर आहे.

Feb 24, 2023, 10:09 PM IST

Sonu Nigam Attacked: '...नाहीतर आज खेळ खल्लास होता', कॉन्सर्टवेळी नेमकं काय झालं? सोनू निगमने सांगितला घटनाक्रम!

Sonu Nigam Attacked: चेंबुर (Chembur) येथे आयोजित कार्यक्रमानंतर मोठा गोंधळ उडाल्याचं पहायला मिळालं. सोनू निगमसोबत सेल्फीचा घेण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली. त्यावेळी...

Feb 21, 2023, 10:53 AM IST

Kiara Advani गरोदर? तिचं वागणं पाहता पुढील 3- 4 महिन्यांत गोड बातमी देणार असल्याच्या चर्चा

sidharth malhotra kiara advani wedding: अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री किआरा अडवाणी यानी नुकतीच लग्नगाठ बांधली. राजस्थानमधील सूर्यगढ येथे पार पडलेल्या या लग्नसोहळ्यानंतर किआरानं सासरच्या घरी पाऊल ठेवलं. 

 

Feb 10, 2023, 10:04 AM IST

Sunny Leone: अभिनेत्री सनी लिओनी थोडक्यात बचावली, फॅशन शो व्हेन्यूजवळ मोठा स्फोट!

Sunny Leone : आत्तापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने हा स्फोट घडवून आणण्याची जबाबदारी घेतली नसल्याने पोलीस देखील प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.

Feb 4, 2023, 07:02 PM IST

Kangana Ranaut पुन्हा नेटकऱ्यांकडून ट्रोल, 'हातात दारूचा ग्लास आणि हिंदू धर्मावर...' Video Viral

Kangana Ranaut :  बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनं (Kangana Ranaut)  ट्विटर (Twitter account) अकाउंट बंदी उठवल्यानंतर सोशल मीडियावर तिच्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनंतर ती पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे. 

Jan 27, 2023, 02:08 PM IST

तब्बल 72 कोटींची संपत्ती संजूबाबाच्या नावावर करून मराठमोळ्या चाहतीनं घेतला अखेरचा श्वास; अभिनेत्याला कळलं आणि....

Bollywood news : एके दिवशी फोन आला आणि पोलीस म्हणाले, तुमच्या नावावर 72 कोटींची संपत्ती केलीये. त्यावेळी संजय दत्तची काय अवस्था झाली? कोणा अनोळखी व्यक्तीनं असं काहीतरी करणं याचा नेमका अर्थ काय? 

 

Jan 25, 2023, 08:35 AM IST

Photo Viral; एका खास व्यक्तिवरील प्रेमापोटी ऐश्वर्या - सलमान आमनेसामने

Bollywood Party : बॉलिवूड पार्टी म्हटलं की तिथं तारे तारकांची उपस्थिती आलिच. अशा या उत्साही वातावरणात मित्रांच्या भेटीगाठी होतात. काही अशाही व्यक्ती समोर उभ्या ठाकतात जेव्हा आपण नि:शब्द होतो. 

 

Jan 24, 2023, 04:07 PM IST

Anushka Sharma Pregnant : अनुष्काच्या गरोदरपणाची चर्चा जोरात; आता या VIDEO ला काय म्हणावं?

Anushka Sharma Pregnant : विराट कोहली याची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा हिनं तिच्या खासगी आयुष्याला मोठ्या सावधगिरीनं सर्वांसमोर आणलं आहे. यावेळीसुद्धा ती असंच काहीतरी करतेय का? 

 

Jan 24, 2023, 10:24 AM IST

Athiya Shetty and KL Rahul Wedding : लेकिहून आईच सरस; सुनील शेट्टीच्या व्यवसायात पत्नीच अग्रेसर, काय काम करते पाहाच

Athiya Shetty and KL Rahul Wedding : सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू के.एल. राहुल यांच्या लग्नाची चर्चा सुरु असतानाच एकाएकी माना शेट्टी या नावानंही नजरा वळवल्या आहेत. 

 

Jan 23, 2023, 11:33 AM IST

बॉलिवूडच्या 'भिकू म्हात्रे'वर आलेली इतरांकडे गयावया करण्याची वेळ; भाडं भरण्यासाठीही नव्हते पैसे तेव्हा...

Manoj Bajpayee : एक कलाकार म्हणून मनोज खूप मोठा झाला. त्याच्यातला साधेपणा प्रेक्षकांची मनंही जिंकत राहिला. पण आतापर्यंतचा त्याचा हा प्रवास सोपा नव्हता... 

Jan 17, 2023, 10:05 AM IST

कहर! सुष्मिता सेनच्या वहिनी- भावाचे Private Photos व्हायरल, नेटकऱ्यांनी नजरच वळवली

यांना काही वाटत नाही का? सुष्मिता सेनच्या भावाचे प्रायव्हेट फोटो व्हायरल होताच, सोशल मीडियावर संतापलेले चाहते. 

Jan 13, 2023, 02:47 PM IST

एका मुलाची आई असूनही वयाच्या 41 व्या वर्षी 'ही' अभिनेत्री सौंदर्याची खाण

Bollywood Actress Amrita Rao : समय का ये पल... थम सा गया है! वयाच्या 41 व्या वर्षी तिचं सौंदर्य आणि फिटनेस पाहून तुमचाही स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. तेच निरासग सौंदर्य... तिच खिळवून ठेवणारी नजर.... 

Jan 13, 2023, 11:35 AM IST

Expensive Celebrity Divorces: त्या आठवणी नकोच! Hrithik Roshan नं पत्नीला घटस्फोटानंतर किती पोटगी दिली माहितीये?

Expensive Celebrity Divorces: आजच्या क्षणाला काही सेलिब्रिटी जोड्या अशाही आहेत जिथं घटस्फोटानंतर पतीकडून पत्नीला कोट्यवधी रुपयांची रक्कम पोटगी स्वरुपात देण्यात आली. ही रक्कम इतकी मोठी की सर्वसामान्यांची अनेक स्वप्न त्यात साकार होतील. 

Jan 10, 2023, 09:28 AM IST