बॉश

Car Parking चं टेन्शन संपलं! विना ड्रायव्हर गाडी होणार पार्क, कसं ते जाणून घ्या

Fully automated self-parking system: गेल्या काही वर्षात ऑटो क्षेत्रात बरेच बदल झाले आहेत. गाड्यांमध्ये नवनव्या सुविधा येत आहेत. विनाचालक गाड्यांची सध्या जगभर चर्चा आहे. असं असताना आता विना ड्रायव्हर गाडी पार्क करता येणार आहे. कदाचित तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. मात्र ही बातमी खरी आहे. 

Dec 4, 2022, 07:56 PM IST

नाशिकच्या बॉश कंपनीत अकरा कोटींची चोरी, राजकीय कनेक्शन समोर

नाशिकच्या बॉश कंपनीतील अकरा कोटी रुपयाच्या स्पेअरपार्ट चोरी प्रकरणी राजकीय कनेक्शन समोर आलय. 

Jan 11, 2018, 09:58 PM IST

पाहा व्हिडिओ : विना चालक गाडी रस्त्यावर धावली

विना चालक गाडी धावली तर...असा तुम्हाला कधी प्रश्न पडलाय. जर पडला असेल तर तो प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता अधिक आहे. विना चालक गाडीचे प्रात्यक्षिक घेण्यात आलेय. त्यामुळे आगामी वर्षभरात हे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. विना चालक कारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Apr 5, 2017, 09:06 PM IST