पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायतीत बोगस मतदान झाल्याची तक्रार
पुणे जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. असं असताना काही ठिकाणी बोगस मतदान नोंदणी झाल्याच्या तक्रारी आहेत.
Feb 26, 2018, 06:21 PM ISTकेडीएमसी निवडणूक : बोगस मतदान, एकाला पकडले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2015, 10:05 PM ISTकल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत बोगस मतदान
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत बोगस मतदान झाल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, कल्याण डोंबिवलीतील मतदानाचा टक्का घसरल्याने सर्व पक्षीय उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
Nov 1, 2015, 08:57 PM ISTनवी मुंबई : बोगस मतदान झाल्याचा शिवसेनाचा आरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 23, 2015, 07:56 AM IST९०टक्के बोगस मतदान मोहन जोशी पॅनलला
अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या निवडणुकीत झालेल्या बोगस मतदानातील सुमारे ९०टक्के मते मोहन जोशी पॅनलच्या उमेदवारांच्या पारड्यात पडलीयेत. ही धक्कादायक माहिती पोलीस सुत्रांकडून आलीये.
Feb 24, 2013, 09:10 AM ISTबोगस व्होटिंग - अजूनही कारवाई नाहीच
नाशिकमधल्या बोगस व्होटिंग प्रकरणी अजून कुणावरही कारवाई झालेली नाही. हा प्रकार उघड करुन पाच दिवस उलटून गेले तरी प्रशासन ढिम्मच आहे.
Feb 28, 2012, 05:56 PM ISTएकाच घरात ३० कुटुंबं !
निवडणुकीच्या मतदार यादीतील घोळ हा आपल्याकडे नवीन प्रकार नाही. पुण्यात तर एकाच बंगल्यात १०३ मतदार राहत असल्याची धक्कादायक नोंद करण्यात आली आहे. अर्थात हे सगळे बोगस मतदार असल्याचं वेगळं सांगण्याची गरज नाही.
Jan 14, 2012, 08:49 PM ISTवनमंत्र्याच्या मतदारसंघात बोगस मतदारांचं रान !
राज्याचे वनमंत्री पतंगराव कदम यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बोगस मतदार नोंदणी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे बोगस मतदार शोधून काढलेत. या प्रकरणाची प्रशासनाकडून चौकशी सुरु झाली आहे.
Nov 7, 2011, 08:54 AM IST