ब्युटी टीप्स

लाल रंगाची लिपस्टिक लावताना 'या' गोष्टीचं भान ठेवा

लाल रंगाची लिपस्टिक ही एव्हरग्रीन लिपस्टिक रंगांपैकी एक आहे. 

May 19, 2018, 10:41 PM IST

'या' फेसपॅकने चुंंबकाप्रमाणे खेचली जाते त्वचेवरील घाण,मळ

उन्हाळ्याच्या दिवसात त्वचा तेलकट, चिपचिपित होण्यासाठी अनेक कारणं असतात. 

May 19, 2018, 07:11 PM IST

केवळ केसांंच्या वाढीसाठी नव्हे तर 'या' कारणांंसाठीही नारळाचं तेल फायदेशीर

नारळाचं तेल हे अन्नपदार्थ बनवण्यापासून ते अगदी सौंदर्य खुलवण्यासाठी वापरलं जातं.  

May 18, 2018, 10:19 PM IST

सनबर्नचा त्रास टाळण्यासाठी केवळ सनस्क्रिन नव्हे तर 'या' गोष्टी करतील मदत

उन्हाळ्याच्या दिवसात तीव्र उन्हामुळे सनबर्न आणि टॅनिंग यासारखी समस्या वाढते. 

May 18, 2018, 05:44 PM IST

'या' एका सवयीमुळे वाढतो पिंपल्सचा त्रास

पिंपल्स, व्हाईटहेड्सचा त्रास टाळण्यासाठी अनेक क्रीम्स, ब्युटी ट्रीटमेंट्स वापरणे निष्फळ ठरतात.

May 9, 2018, 10:24 PM IST

काळवंडलेली बोटं पुन्हा तजेलदार करण्यासाठी '4' घरगुती उपाय

चेहर्‍याच्या सौंदर्याप्रमाणेच हाता- पायाच्या बोटांचं सौंदर्य जपणंदेखील गरजेचे आहे. हायजिनच्या दृष्टीने हाता- पायाची बोटं आणि नखं स्वच्छ ठेवणं गरजेचे आहे. प्रत्येकवेळेस तुम्हांला हाता-पायाच्या बोटांचा काळसरपणा दूर करण्यासाठी पॅडिक्युर आणि मॅनिक्यूर करायला वेळ नसतो. अशावेळेस हाता-पायाच्या बोटांचा काळसरपणा कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात. 

May 5, 2018, 06:55 PM IST

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर - नखांचा पिवळेपणा कमी करण्याचा घरगुती उपाय

नखांचा पिवळेपणा हटवण्यासाठी तुम्ही डार्क रंगाच्या नेलपेंट्स लावता का? यामुळे तुम्ही जितके समस्येपासून दूर पळण्याचा प्रयत्न करताय ती अधिकच गंभीर होते. 

Feb 23, 2018, 10:12 PM IST

त्वचा आणि केसांंच्या आरोग्यासाठी कच्च दूध ठरतं फायदेशीर

  दूध हे पूर्ण अन्न मानले जाते.

Dec 5, 2017, 11:11 PM IST

हिवाळ्यात त्वचेची काळजी घेताना...

उन्हाळा आणि पावसाळाप्रमाणे हिवाळ्यातही त्वचेची काळजी घेणं गरजेचे आहे.

Nov 12, 2017, 03:15 PM IST

एवढे सुंदर दिसाल की, ब्युटीपार्लर बंदच

आम्ही साधे-सोपे आणि स्वस्त उपाय तुम्हाला सांगतोय... याची अंमलबजावणी करणे अजिबात कठीण नाही.

Oct 13, 2017, 12:44 PM IST