दादोजी कोंडदेवांच्या प्रतिमेवरून पुण्यात पेटला वाद
आता पुणे शहरात दादोजी कोंडदेव यांच्या प्रतिमेच्या स्थापनेवरून वाद पेटला आहे. संभाजी ब्रिगेड आणि ब्राम्हण महासंघ यांच्यात हा वाद पेटला आहे.
Mar 7, 2018, 10:45 AM IST‘दशक्रिया’ सिनेमाच्या प्रदर्शनास ब्राम्हण महासंघाचा विरोध
'पद्मावती' सिनेमाला होणा-या विरोधाचा वाद देशभरात गाजत असतांना आता 'दशक्रिया' या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी सिनेमावर बंदी आणण्याची मागणी ब्राम्हण महासंघानं केली आहे.
Nov 14, 2017, 03:27 PM IST