ब्रिटीशांच्या इंग्लंडमध्ये नवजात बालकांसाठी 'मोहम्मद' नावाला सर्वाधिक पसंती; इंग्रजी नावं का पडली मागे?
World News : चार्ल्स, नोआ नव्हे...; इंग्लंडमध्ये नवजात बालकांसाठी 'मोहम्मद' नावाला सर्वाधिक पसंती. इंग्लंडमध्ये मुलांची नावं ठेवण्याचा नवा ट्रेंड
Dec 7, 2024, 01:09 PM IST
आणखी एका देशात MDH, Everest मसाल्यांवर बंदी; भारतीय मसाल्यांसाठी पदेशाची दारं बंद, पण असं का?
MDH and Everest Masala : एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांमधील कोणत्या घटकामुळं ओढावलाय वाद? अनेक देशांमध्ये उचलली जात आहेत कठोर पावलं.
May 17, 2024, 09:39 AM IST
ब्रिटनच्या राजघराण्यात 'मिया, बिवी और वो...' गृहकलह अटळ? काळ्या इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची भीती
Britain Royal Family : एक राजकुमार, एक राजकुमारी आणि 'ती'... ब्रिटनच्या राजघराण्यात इतिहासाची पुनरावृत्ती. प्रिन्सेस केट आणि प्रिन्स विलियमच्या नात्यात आता तिसरी व्यक्ती कोण?
Mar 15, 2024, 02:55 PM IST'तिच्यासाठी कायपण', म्हणत त्यांनी थेट राजघराणं सोडल्याने इंग्लंडचा इतिहासच पालटला; इतिहासाची पुनरावृत्ती
King Edward VIII Marriage Story: अनेक रहस्य आणि त्या रहस्यांतून इतिहासाला आणि भूतकाळातील घटनांना मिळालेली कलाटणी पाहून आजही जग हैराण होतं.
Dec 12, 2023, 12:06 PM IST
लग्न हरिश साळवेंचे पण चर्चा मात्र ललित मोदीच्या GFची, Inside Photo पाहा
लग्न हरिश साळवेंचे पण चर्चा मात्र ललित मोदीच्या GFची, Inside Photo पाहा
Sep 4, 2023, 05:10 PM ISTअभिनेत्याचा हार्ट अटॅकने मृत्यू, डॉक्टरांनी केले जिवंत? सांगितला, मेल्यानंतरचा अनुभव
Actor Shiv Grewal: मृत्यूला हात लावून परत येण्याचा काहीसा प्रकार भारतीय-ब्रिटिश वंशाचा अभिनेता शिव ग्रेवालसोबत घडला. अचानक आलेल्या हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला पण त्यानंतर जे घडले ते अकल्पनीय आहे. शिवने हा किस्सा सांगितला आहे.
Aug 27, 2023, 09:29 AM ISTभारतीय विद्यार्थ्याचा मद्यधुंद महिलेवर लैंगिक अत्याचार, घटना CCTV फुटेजमध्ये कैद; VIDEO VIRAL
UK News: ब्रिटनमधून एक धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भारतीय विद्याद्याच्या कृत्याने भारतीयांची मान शरमेने खाली गेली आहे.
Jun 18, 2023, 01:00 PM ISTKing Charles III यांच्या राज्याभिषेक सोहळ्यातील त्या गूढ सावलीचं रहस्य उलगडलं! पाहा कोण होती ती व्यक्ती
King Charles III Coronation : असं म्हणतात की ब्रिटनच्या राजघराण्याची अनेक गुपितं आजही जगासमोर आलेली नाहीत. त्यातच आणखी एका गूढ रहस्याची भर पडली होती. पण, चर्चांना आणखी वाव मिळण्याआधीच नेमकं सत्यही उघड झालं.
May 9, 2023, 09:50 AM IST
King Charles III यांच्या राज्याभिषेकाच्या व्हिडीओमध्ये अनेकांना दिसला मृत्यू; Viral Video मध्ये काळ पाहून हादराल
king charles III Coronation Viral video : ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स यांच्या राज्याभिषेकाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण, यातही एका व्हिडीओनं सर्वांनाच हादरा दिला...
May 8, 2023, 10:35 AM IST
King Charles III यांच्या राज्याभिषेकात एक नव्हे 'हे' तीन रत्नजडित मुकूट वेधणार संपूर्ण जगाचं लक्ष
King Charles III Coronation : (Queen Elizabeth II) राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र King Charles III यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात येणार असून, वेस्टमिंस्टर अॅबी येथे त्यांचा राज्याभिषेक पार पडेल. यानिमित्तानं शाही घराण्याचा खजिना संपूर्ण जगाला पाहता येणार आहे.
May 6, 2023, 09:39 AM ISTKing Charles III यांच्या भव्य राज्याभिषेक सोहळ्याबाबतची 10 रंजक सत्य अखेर जगासमोर
King Charles III Coronation : राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर ब्रिटनच्या शाही घराण्याचे प्रमुख म्हणून किंग चार्ल्स III यांचं नाव पुढे आलं. त्या क्षणापासून त्यांची प्रिन्स ऑफ वेल्स ही ओळख जाणून King Charles III ही नवी ओळख सर्वांपुढे आली.
May 6, 2023, 08:24 AM IST
Video: King Charles यांच्यावर फेकली होती अंडी, मिळालेली शिक्षा वाचून बसेल धक्का
Eggs thrown on King Charles: ब्रिटनच्या यॉक सिटीमध्ये किंग चार्ल्स आणि त्यांची पत्नी कॅमिला यांच्यावर अंडी फेकण्यात आली होती. किंग चार्ल्स बुधवारी यॉर्क शहरात 'मिकलेगेट बार लँडमार्क' येथे लोकांना अभिवादन करत असताना हा प्रकार घडला होता. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपीला ताब्यात घेतलं होतं.
Nov 11, 2022, 08:02 PM ISTमहाराष्ट्रासाठी मोठी बातमी; ब्रिटनमधील छत्रपती शिवाजी महाराजांची 'ती' तलवार शिंदे-फडणवीस सरकार परत आणणार
Chhatrapati Shivaji Maharaj Talwar In England : या तलवारीच्या मुठीजवळ सोन्याच्या फुलांचं नक्षीकाम, मोठे हिरे आणि माणिक जडविले आहेत. ही तलवार मराठ्यांचे प्रमुख शिवाजी यांची निशाणी आहे, असा उल्लेखही करण्यात आला आहे.
Nov 10, 2022, 07:03 PM ISTRishi Sunak : ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान, भारतीयांचा जगभर डंका!
मॉर्डंट पंतप्रधानांच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानं Rishi Sunak हे पुढील पंतप्रधान असणार आहेत.
Oct 24, 2022, 06:50 PM ISTभारताची भीती की आणखी काही? कोहिनूर हिऱ्याबाबत British Royal Family चा मोठा निर्णय
British Royal Family : राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर ब्रिटनच्या राजघराण्यात बरीच समीकरणं बदलली आहेत. त्यातच आता कोहिनूर हिऱ्याबाबतची मोठी माहिती समोर आल्यामुळं अनेकांच्या नजरा वळल्या आहेत.
Oct 14, 2022, 07:16 AM IST