भगवान विठ्ठल

आषाढी एकादशीला 'हे' उपाय केल्याने मिळेल विठूरायाचा आशीर्वाद

Ashadhi Ekadashi Tips: आषाढी एकादशीला 'हे' उपाय केल्याने मिळेल विठुरायाचा आशीर्वाद. आषाढी शुक्ल एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. कारण धर्मशास्त्रानुसार यादिवशी भगवान विष्णू 4 महिने योगनिद्रात जातात असे म्हटले जाते. 

Jul 15, 2024, 11:02 AM IST

पांडुरंगाला आवडणारी तुळशी माळ गळ्यात घातल्यास होतील 'हे' फायदे

Tulsi Mala Benefits: पांडुरंगाला आवडणारी तुळशी माळ गळ्यात घातल्यास होतील 'हे' फायदे. तुळशीची  माळ आपण खूप जणांच्या गळ्यात पाहिली आहे. खूपवेळा वारकरी मंडळींच्या गळ्यात तर देवळात  काही व्यक्ती तुळशीची जपमाळ घेऊन भगवान श्रीविष्णूचं नामस्मरण करत असल्याचं देखील पहायला मिळतं.

Jul 4, 2024, 11:56 AM IST

वसंत पंचमीनिमित्त विठू माऊलीला हरी पोशाख

आज वसंत पंचमीनिमित्त भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसत आहे. आज देवी सरस्वतीची पूजा केली जाते. या दिवशी पंढरपुरातही भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. त्यामुळे इथेही मोठी सजावट करण्यात आलीये. 

Jan 22, 2018, 11:48 AM IST