भटक्या कुत्र्यांनी कोवळ्या जीवाचे लचके तोडले
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन एका दीड वर्षांच्या चिमुरड्याचा जीव गेल्याची हृद्यद्रावक घटना पुण्यातल्या मुळशी तालुक्यात घडलीय.
Feb 13, 2016, 10:53 PM ISTमंचर इथं 42 जणांना भटक्या कुत्र्यांनी घेतला चावा
मंचर इथं 42 जणांना भटक्या कुत्र्यांनी घेतला चावा
Sep 29, 2015, 02:07 PM ISTठाण्यात भटक्या कुत्र्यांनी पुन्हा एकदा हैदोस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 2, 2015, 08:20 PM ISTमुंबई पालिकेकडे श्वानगृहासाठी पैसेच नाहीत
हजारो कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेल्या देशातील सर्वात श्रीमंत अशा मुंबई महापालिकेला मुंबईतील भटक्या कुत्र्यांच्या गंभीर समस्येवर मार्ग काढण्यासाठी श्वानगृह विकसित करण्यासाठी पैसेच नसल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारात उघडकीस झालीय.
Jun 28, 2014, 05:46 PM ISTशाळकरी मुलावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, १०० टाके
भटक्या कुत्र्यांमुळं होणा-या त्रासाची आणखी एक घटना पुढे आलीय. मुंब्र्यात एका शाळकरी मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केलाय. या हल्ल्यात हा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Jun 27, 2014, 03:46 PM ISTशाळकरी मुलावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, १०० टाके
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2014, 02:25 PM ISTचीनमध्ये भटक्या कुत्र्यांना जिवंत गाडले
चीनमध्ये प्राण्यांवर दया माया दाखविली जात नाही, हेच दिसून येत आहे. चीनच्या उत्तरेकडील भागात तब्बल १०० भटक्या कुत्र्यांना जमिनीत जिवंत गाडल्याची घटना पुढे आलेय. हा प्रकार समजताच प्राणीप्रेमींचा संताप अनावर झालाय.
Apr 29, 2014, 03:15 PM ISTकोणी उडवलेय पुणेकरांची झोप?
पुण्यामध्ये सध्या एकट्या दुकट्यानं रस्त्यावर चालणं धोक्याचं झालंय. पुण्यातली चाळीस हजारी टोळी रस्त्यावर गाठते आणि हल्ले करते. या टोळीनं पुणेकरांची झोप उडवलीय.
Dec 26, 2013, 09:34 AM ISTपुणेकर त्यांच्या दहशतीच्या छायेखाली
पुण्यात भटक्या कुत्रांचा त्रास वाढलाय.महापालिकेच्या आकडेवारीतून ही माहिती पुढे आली आहे. प्रत्येक महिन्याला बाराशेहून अधिक पुणेकरांना कुत्र्यांनी चावा घेतलाय. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणं महापालिकेला शक्य होत नाही.
Aug 17, 2013, 02:47 PM ISTभटक्या कुत्र्याच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल
नवी मुंबईतील सीबीडी पोलीस ठाण्यात एका कुत्र्याच्या खुनाप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. कुत्र्याच्या शेपटीला फटाका लावून त्याला गंभीर दुखापात केल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्राणीप्रेमी असलेल्या आदिती लाहिरींनी सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.पोलीसांनी याबाबत अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Sep 6, 2012, 02:36 PM ISTऔरंगाबादेत खतरा, हमखास चावणार कुत्रा
औरंगाबाद शहरात मोकाट कुत्र्यांनी सध्या हैदौस घातला आहे, बाईकवर जाताना कुत्रा हमखास मागे लागतो असे काहीसे चित्र आहे. य़ा मोकाट कुत्र्यांनी गेल्या सात महिन्य़ात दोन हजार लोकांचे लचके तोडले आहेत.
Aug 16, 2012, 02:10 PM ISTचाळीस हजार भटक्या कुत्र्यांमागे एकच प्रशिक्षित कर्मचारी !
पुण्यात सध्या सुमारे चाळीस हजार भटके कुत्रे आहेत. आणि त्यांना पकडण्यासाठी फक्त एकच प्रशिक्षित कर्मचारी आहे. कुत्र्यांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांची नसबंदी केली जाते. मात्र प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे आतापर्यंत फक्त सुमारे साडे तीन हजार कुत्र्यांचीच नसबंदी करण्यात आलीय.
Nov 9, 2011, 01:07 PM IST