भाऊ

'संजय दत्तला एके-४७ दिल्यानंतर दाऊदच्या घरात पेटलं घमासान'

१९९३ च्या बॉम्बस्फोटादरम्यान, बॉलीवूड अभिनेता संजय दत्त याच्याकेड काही हत्यारं दिल्यानंतर दाऊदच्या घरात भांडणं होऊन घमासान पेटलं होतं, असा दावा केल्या दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त नीरज कुमार यांनी... 

Nov 20, 2015, 06:55 PM IST

भावानेच त्याला २० वर्षापासून डांबून ठेवलंय

जिल्ह्यातील देऊळगाव बाजार या गावामध्ये हृद्य पिळवटून टाकणारी घटना समोर आलीय. अर्जुन इंगळे या ३९ वर्षाच्या व्यक्तीला त्याच्याच सख्ख्या भावानं गेल्या २० वर्षांपासून एका खोलीत डांबून ठेवलंय.

Oct 27, 2015, 06:20 PM IST

धक्कादायक : भावाच्या डोळ्यासमोर बहिणीचा गँगरेप

 भावाच्या डोळ्यासमोर त्याच्या बहिणीची अब्रू लुढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बिजनौरमध्ये घडला. आपल्या भावासोबत बहिणी माहेरी येत होती. रस्त्यात काही गुंडांनी त्यांना अडविले, लुटले आणि नंतर बहिणीसोबत गँगरेप केला. दोघांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

Oct 7, 2015, 02:28 PM IST

'आईसारखंच तुलाही संपवून टाकेन' धमकावत सख्या बहिणीवर बलात्कार

एका नराधमानं आपल्या सख्या बहिणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडलीय. 

Sep 23, 2015, 10:52 AM IST

आजारी भावाला कडेवर घेऊन बहिणीचा ८ किमी प्रवास

झारखंड ही अकरा वर्षाची मुलगी आहे, तिचा भाऊ सात वर्षांचा आहे, तिच्या भावाला ताप होता, तो खूप आजारी होता, म्हणून तिने त्याला कडेवर घेतलं आणि आठ किलोमीटरची पायपीट करून हॉस्पिटल गाठलं.

Sep 8, 2015, 05:58 PM IST

...हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही कुणाची तरी आठवण येईल!

भावंडं... एकमेकांशी मजा-मस्ती करत... भांडत मोठे होतात. भलेही मोठेपणी त्यांनी जगण्याचे वेगवेगळे मार्ग निवडले असतील पण, म्हणून त्यांच्यातील दुरावा कधीच दुरावा ठरत नाही... तो असतो आठवणींचा खजिना... 

Aug 29, 2015, 10:52 AM IST

व्हॉटसअप मॅसेज - टाईट जिन्सवरून भावानं केली कॉलेजगोईंग बहिणीची हत्या

अकरावीत शिकणाऱ्या छोट्या बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन भावानंच तिची मारहाण करत हत्या केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडलीय.

Aug 5, 2015, 10:20 AM IST

रोडरोमियोंकडून मुलीची छेडछाड, पित्यासह भावालाही मारहाण

कॉलेज तरुणीवर रोडरोमियोंनी हल्ला केल्याची घटना घडलीय. मोबाईल नंबर न दिल्याच्या रागातून हा जीवघेणा हल्ला करण्यात आला. हेमराज डेअरी परिसरात ही घटना घडली. 

Jun 30, 2015, 09:29 PM IST

हत्या प्रकरणात बाबा रामदेवांच्या भावाला अटक

योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली हर्बल फूड कंपनीच्या आवारात दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणी बाबा रामदेव यांचा भाऊ रामभरतला अटक झाली आहे. 

May 28, 2015, 06:16 PM IST

चीन पाकिस्तानला म्हणतोय, "आपण दोघे भाऊ-भाऊ"

हा माझा पाकिस्तानचा पहिलाच दौरा आहे, तरीही जणू काही मी माझ्या भावाच्या घरीच जात असल्याचे मला वाटत आहे, असे उदगार, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी काढले आहेत.

Apr 20, 2015, 02:33 PM IST

अपघातामुळं एकत्र आले ४५ वर्षांपूर्वी ताटातूट झालेले भाऊ!

४५ वर्षांपूर्वी ताटातूट झालेले दोघे भाऊ... अपघातानं एकत्र येतात... ही झाली फिल्मी कहाणी... पण उस्मानाबादमध्ये ही कहाणी चक्क प्रत्यक्षात साकारलीय. मानवी आयुष्यातील विचित्र योगायोगांचा साक्षात्कार घडवणारी, दोघा भावांची ही भरतभेट कशी झालीय.

Jan 14, 2015, 07:33 PM IST

मोबाईलवर बोलणाऱ्या बहिणीची भावाकडून हत्या

उत्तरप्रदेशात धक्कादायक बाब उघड झाली आहे. सातत्याने तास न तास मोबाईल बोलणाऱ्या बहिणीचा भावाने काटा काढला. रागाच्या भरात बहिणीची हत्या केल्याचे पुढे आले आहे. 

Oct 9, 2014, 11:54 AM IST

‘तो’ 25 दिवस झोपला भावाच्या प्रेतासोबत

मेरठमध्ये एक मुलगा आपल्या भावाच्या मृत्यूनंतर त्याच्या प्रेतासोबत जवळपास 25 दिवस राहिला, झोपला. तो पूर्णपणे नैराश्याच्या छायेत आहे. 

Sep 7, 2014, 01:18 PM IST