Nagpur Winter Session : विरोधक आक्रमक, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव
Nagpur Winter Session : नागपूर हिवाळी अधिवेशनात विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. विधानसभा अध्यक्षांवर महाविकास आघाडीने अविश्वास ठराव आणला आहे.
Dec 30, 2022, 01:14 PM ISTMaharashtra Politics : "2024 मध्ये अजित पवारांचा करेक्ट कार्यक्रम होणार", भाजप प्रदेशाध्यक्षांनी सूर आवळला!
Chandrashekhar Bawankule, Ajit Pawar: चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अजित पवारांनी बावनकुळेंनी अधिवेशनात हल्ला परतवून लावला (Maharashtra Politics) होता.
Dec 28, 2022, 07:16 PM ISTDelhi MCD Election Result 2022 : दिल्लीत 'आप'चा झाडू जोरात, भाजपचे 'कमळ' कोमजले
MCD Election 2022 Result : अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाने (AAP) दिल्ली महापालिकेतील (Delhi MCD Election) भारतीय जनता पक्षाची (BJP) 15 वर्षांची सत्ता संपुष्टात आणली आहे.
Dec 7, 2022, 03:06 PM ISTMCD Election Result: AAP चे तृतीयपंथी उमेदवार बॉबी किन्नर विजयी, भाजपला दे धक्का
MCD Election 2022 AAP Transgender Candidate Bobby Kinnar Win : दिल्ली महापालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपला मोठा झटका बसताना दिसत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या 'आप'ची जादू चालल्याचे दिसून येत आहे.
Dec 7, 2022, 12:20 PM ISTGulabrao Patil: "खड्ड्यात गेलं मंत्रिपद, उठले सुटले उंबरसुंभे..." गुलाबराव पाटलांकडून घरचा आहेर!
Maharastra Politics: ज्यांना छत्रपती माहिती आहेत त्यांनी छत्रपती शिवरायांबद्दल बोलावं. कुण्या मायचा लालला बोलण्याचा अधिकार नाही, असं रोखठोक वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.
Dec 4, 2022, 09:22 PM ISTMaharastra Politics: "ज्यांना स्वत:चं भविष्य माहिती नाही, तो आपलं भविष्य ठरवणार", उद्धव ठाकरेंची खरमरीत टीका
आज बुलढाण्याच्या दौऱ्यावर (Buldhana Rally) असलेल्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र सोडलं.
Nov 26, 2022, 05:54 PM ISTBig News : राज्यात पुन:श्च महायुती? ‘मनं जुळली, तारा जुळल्या की....’
Maharashtra Politics : सध्या राज्याच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. मग ते शिवसेनेत दुफळी माजणं असो किंवा आता भाजपशी मनसेची हातमिळवणी करण्याची तयारी असो
Oct 25, 2022, 07:50 AM ISTतब्बल 32 किलो वजन कमी करणाऱ्या खासदाराला गडकरींकडून मोठं गिफ्ट
Nitin Gadkari : हाती आलेलं काम पूर्ण करण्यासाठी आणि दिलेला शब्द पाळण्यासाठी ते ओळखले जातात. अशा या गडकरींनी पुन्हा एकदा मनं जिंकणारं काम केलं आहे.
Oct 18, 2022, 10:40 AM ISTVIDEO | शिंदे गटाच्या आमदारांची CISF सुरक्षा काढली
Mumbai ShivSena Rebel MLA CISF Security Removed
Jul 8, 2022, 11:50 AM ISTVIDEO | धनुष्यबाण जाणार? "गाफील न राहता नव्या चिन्हाची तयारी ठेवा"
ShivSena Dhanushyabaan Party Sign willl Go to Shinde Group
Jul 8, 2022, 11:05 AM ISTVIDEO | उद्धव ठाकरेंचा राजीनामा, भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया काय?
BJP Leaders Reaction After Uddhav Thackeray Resign Post Of CM
Jun 29, 2022, 11:35 PM ISTमहाविकास आघाडीवर देवेंद्र फडणवीसांची रणनिती सरस ठरणार- चंद्रकांत पाटील
BJP Leader Chandrakant Patil Confident Of Winning Vidhan Parishad Election
Jun 20, 2022, 10:30 AM ISTमहाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाही संजय राऊतांनी दिले स्पष्टीकरण
Sanjay Raut Statement On Rajyasabha Election
Jun 10, 2022, 11:30 AM ISTमहाविकास आघाडीत कोणीही नाराज नाही उमेदवार निवडून येतील : सचिन अहिर
Shivsena Leader Sachin Ahir Confident On His Candidate Win
Jun 10, 2022, 11:00 AM ISTदेवेंद्र फडणवीस राज्यसभेच्या निवडणुकप्रकियेत सहभागी होणार?
Will BJP Opposition Leader Devendra Fadnavis Be Able To Vote In Rajya Sabha Election
Jun 5, 2022, 04:35 PM IST