Exit Poll 2023: जनमत कुणाला, मेघालय-त्रिपुरा-नागालँड कोणाची सत्ता? काय सांगतात एक्झिट पोलचे आकडे
Meghalaya Tripura Nagaland Exit Poll 2023: महाराष्ट्राच्या राजकारणात धुरळा उडत असतानाच तिथे देश पातळीवरही मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. मेघालय, त्रिपुरा, नागालँड विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Feb 28, 2023, 11:40 AM IST
Pune Bypoll Election : कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीला गालबोट, पुण्यात भाजपच्या नगरसेवकाची मतदाराला मारहाण,Video समोर!
Chinchwad ByPoll Election: चिंचवडमध्ये पोटनिवडणुकीत भाजपकडून अश्विनी जगताप (Ashwini Jagtap), राष्ट्रवादीकडून नाना काटे (Nana Kate) आणि अपक्ष उमेदवार म्हणून राहुल कलाटे (Rahul Kalate) अशी तिरंगी लढत पहायला मिळत आहे. मतदानादरम्यान पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला.
Feb 26, 2023, 11:01 AM ISTBlack and White: 'पोलिसांच्या बदल्या पैसे घेऊन झाल्या, म्हणून उद्धव ठाकरेंचं सरकार अडचणीत आलं'
'बोली लावून पोस्टिंग केल्यानंतर पोस्टिंग केलेले अधिकारी दुप्पट ताकदीने वसूली कशी करता येईल यामागे लागले' देवेंद्र फडणवीस यांनी मविआ काळात पोलीस दलातील हस्तक्षेपाचा केला पर्दाफाश
Feb 24, 2023, 06:14 PM ISTBlack and White: 'मविआ काळात माझं, राजकीय जीवन संपवण्याचा प्रयत्न झाला...' देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप
'षडयंत्र करुन मला आणि माझ्या कुटुंबियांना राजकीय जीवनात कसं संपवता येईल याचे प्रयत्न झाले, पण माझ्याविरुद्ध पुरावे सापडले नाहीत' झी 24 तासच्या Black and White कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खळबळजनक मुलाखत
Feb 24, 2023, 05:13 PM ISTPriya Berde : राष्ट्रवादीची साथ सोडली; अभिनेत्री प्रिया बेर्डेंचा भाजपात प्रवेश
अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी भाजपात प्रवेश केला आहे (Priya Berde Join BJP). दोन वर्षापूर्वी त्यांनी राष्ट्रवादीत प्रेवश केला होता. मात्र, आता त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे.
Feb 11, 2023, 05:52 PM ISTBalasaheb Thorat Resign: राजीनामा दिल्यानंतर बाळासाहेब थोरात भाजपमध्ये जाणार? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
Balasaheb Thorat Resignation : बाळासाहेब थोरात यांच्या पक्षनेते पदाच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी मोठं विधान केलंय.
Feb 7, 2023, 03:22 PM ISTPune Bypoll Election: पुण्यातील पोटनिवडणुका बिनविरोध नाहीच, Nana Patole यांची ट्विट करत घोषणा, म्हणाले...
Maharastra Political News: महाराष्ट्राची राजकीय परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी दोन्ही पुण्यातील कसबा पेठ (Kasba Peth Bypoll Election) आणि चिंचवडची पोटनिवडणूक (Chinchwad Bypoll Election) बिनविरोध करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी फोनवरुन केली होती.
Feb 5, 2023, 10:45 PM ISTMLC Election Result 2023 : फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात माविआचा दणदणीत विजय, 12 वर्षाची परंपरा उद्धवस्त!
MLC election maharashtra 2023: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाणार यांच्यासाठी प्रचार सभा घेतल्या होत्या. मात्र, त्याचा प्रभाव दिसून आला नाही.
Feb 2, 2023, 08:39 PM ISTसत्यजित तांबेंचं 'पितळ' उघड, सत्यजित तांबे भाजपात प्रवेश करणार?
सत्यजीत तांबे यांना खुली ऑफर देणारा मंत्री कोण? सत्यजीत तांबे भाजपची ऑफर स्विकारणार?
Jan 30, 2023, 09:07 PM IST'सन्माननीय सदस्य न्याय मिळाला पाहिजे चौकशी करू, समिती नेमू...' सदाभाऊंनी सांगितला नाथाभाऊंचा कानमंत्र
या कारणासाठी मी राजू शेट्टी यांच्यावर बोलतो, कोल्हापूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना सदाभाऊ खोत यांनी जोरदार फटकेबाजी केली
Jan 27, 2023, 09:24 PM ISTBudget 2023: अर्थसंकल्पाआधीच सरकारचा मास्टर प्लान उघड; तुम्हाला कितपत फायदा होणार? माहिती समोर
Budget 2023: मोदी सरकारच्या वतीनं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचा आणखी एक अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्प सादर करण्याची ही त्यांची पाचवी वेळ. त्यामुळं यंदाचं वर्ष अधिक खास.
Jan 23, 2023, 01:11 PM IST
Budget 2023: अर्थसंकल्पाआधी करदात्यांना झटका; आता नाही मिळणार 80 C चा फायदा, काय होणार परिणाम?
Budget 2023: सर्वसामान्यांना महागाईच्या झळा पोहोचत असतानाच आता त्यामध्ये आणखी भर पडली जाणार असल्याचं चित्र आता पाहायला मिळत आहे. तुम्ही वाचली का ही माहिती?
Jan 21, 2023, 10:36 AM ISTPrakash Ambedkar On Vikhe Patil | बाळासाहेबांचं हिंदुत्व संधीसाधू होतं, प्रकाश आंबेडकरांची टीका
Balasaheb's Hindutva was opportunistic, Prakash Ambedkar criticized
Jan 16, 2023, 06:50 PM ISTBacchu Kadu Accident: बच्चू कडू यांचा घातपात की अपघात? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा खळबळजनक आरोप!
MLA Amol Mitkari On Bacchu Kadu Accident: बच्चू कडू यांचा घातपात होता की अपघात याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.
Jan 12, 2023, 06:52 PM IST
Ajit Pawar : विधानसभेत अजित पवार चांगलेच संतापलेत, का केला रुद्रावतार धारण?
Nagpur Winter Session : विधानसभेत आज राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी चांगलाच रुद्रावतार धारण केला.
Dec 30, 2022, 03:18 PM IST