भारतीय अर्थव्यवस्था

अमेरिका-चीनमधील ट्रेड वॉर संपला, भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम

भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम... 

Oct 15, 2019, 03:42 PM IST

अर्थव्यवस्था दिवसेंदिवस कोलमडत आहे, मोदी सरकारला मनमोहन सिंग यांचा हा सल्ला

'देशाची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस कोलमडत आहे.'

Sep 13, 2019, 08:51 AM IST

भारतापुढे भविष्यात पर्यावरण, नोकरी आणि अर्थकारणाचे आव्हान असेल - जोसेफ स्टिगलिट्ज

 भारत हा दिवसेंदिवस अधिकच प्रगती करेन. पण, या विकासासोबतच भारताला शहरी क्षेत्रातील विकास, नोकरी आणि त्याचे अर्थशास्त्र याबाबत नेहमीच काम करावे लागेल.

Mar 30, 2018, 04:57 PM IST

इकॉनॉमिक सर्व्हे २०१८: भारतीय अर्थव्यवस्थेशी संबंधीत महत्त्वाच्या १० गोष्टी

आर्थिक सर्व्हेक्षणात सूचविण्यात आले की, गुंतवणूक वाढविण्यावर सरकारचा भर असला पाहिजे. सोबतच आर्थिक बाबींशी जोडलेल्या अनेक पैलूंवर महत्त्वाचे पर्याय सूचविण्यात आले

Jan 29, 2018, 06:08 PM IST

मोदींच्या कार्यपद्धतीवर रघुराम राजन यांचे प्रश्नचिन्ह

 वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधील मोदींच्या तडाखेबंद  भाषणाचा धागा पकडत रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर यांनी अनेक मुद्द्यांवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.  

Jan 27, 2018, 04:34 PM IST

दावोस मधल्या भाषणात मोदींकडून घडली मोठी नजरचूक

भाषण देताना मोदींनी काही चुकीचे संदर्भ दिले. विरोधकांनी हाच धाका पकडत टीकाही केली. पण, केवळ नजरचुकीने त्यांच्याकडून असे संदर्भ गेला असण्याचे त्यांच्या समर्थकांनी म्हटले आहे.

Jan 24, 2018, 12:06 AM IST

गुडबाय 2017: देश GSTवर स्वार, सर्वात मोठी कर सुधारणा, अर्थव्यवस्थेत खळबळ

सन 2017 हे वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मोठे धक्कादायक ठरले. नोटबंदी आणि वस्तु सेवा कर (GST)हे या वर्षातील आर्थिकदृष्ट्या सर्वात मोठे आणि महत्त्वाचे निर्णय ठरले. 

Dec 26, 2017, 11:56 AM IST

नोटाबंदी आणि जीएसटीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मोडला : मनमोहन सिंग

 नोटाबंदी आणि जीएसटी या दोन्ही गोष्टींमुळं भारतीय अर्थव्यवस्थेचा कणाच मोडल्याची टीका माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलीय.

Nov 7, 2017, 01:36 PM IST

आयटीसह अनेक बड्या कंपन्यात कामगार कपात

केवळ आयटी क्षेत्रच नव्हे तर, देशातील अनेक बड्या कंपन्यांतील कामगारांवर बुरे दिनची वेळ आली आहे. अनेक कंपन्यांमधून कामगारांना काढून टाकले जात आहे. तर काही कंपन्यांमध्ये विविध कारणांमुळे कामगार स्वत:च नोकरी सोडत आहेत. एका अहवालानुसार आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये अनेक कंपन्यांमध्ये आगोदरच्या वर्षाच्या तुलनेत कमी नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत.

Oct 4, 2017, 02:29 PM IST

विकास गांडो थयो छे!; शिवसेनेचे भाजप सरकारवर टीकास्त्र

'विकास गांडो थयो छे!', असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्रातील भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. विरोधकांसोबतच स्वकियांनीही टीका करत सरकारला आगोदरच घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेला भाजप शिवसेनेच्या टीकेन अधिकच व्याकूळ होण्याची शक्यता आहे.

Sep 28, 2017, 03:52 PM IST

अर्थव्यवस्थेला धोक्याचा इशारा: देशातील घाऊक महागाईत दुपटीने वाढली

सत्तेवर आल्यावर घेतलेल्या आर्थिक निर्णयांबाबत केंद्र सरकार मोठमोठे दावे करत आहे. परंतु, वास्तवातील चित्र मात्र काहीसे वेगळेच आहे. देशातील घाऊक किंमत निर्देशांकावर (डब्ल्यूपीआय) अधारीत महागाई दर ऑगस्ट महिन्यात दुपटीने वाढला असून, तो ३.३४ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेसाठी हा धोक्याचा इशारा समजला जात आहे.

Sep 14, 2017, 04:14 PM IST

'नोटाबंदीचा निर्णय भविष्यात भारतीय अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर'

नोटाबंदीचा निर्णय दीर्घकालीन भविष्यात भारतीय अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर ठरेल असं भाकित जागतिक बँकेनं वर्तवले आहे. 

Apr 18, 2017, 08:29 AM IST

भारताने चीनला टाकले मागे, जगातील दहावी आर्थिक सत्ता

भारतीय अर्थव्यवस्थेची घौडदौड जोरात आहे. भारताने चीनला मागे टाकत ही घौडदौड सुरुच ठेवली असून विकासदर ७.५ टक्क्यांवर पोहोचलाय.

May 30, 2015, 09:13 AM IST