डॉलरच्या तुलनेत रूपया घसरला
डॉलरची वाढलेली खरेदी आणि त्याचा वधारलेला भाव यामुळे रुपयाची मोठ्या अंकाने घसरण झाली. सुरूवातीला ५७.३२पर्यंत रूपयाचा भाव होता. मात्र, रूपयामध्ये घसरण होऊन तो ५७.५४ पर्यंत पोहोचला.
Jun 11, 2013, 04:56 PM ISTडॉलरची वाढलेली खरेदी आणि त्याचा वधारलेला भाव यामुळे रुपयाची मोठ्या अंकाने घसरण झाली. सुरूवातीला ५७.३२पर्यंत रूपयाचा भाव होता. मात्र, रूपयामध्ये घसरण होऊन तो ५७.५४ पर्यंत पोहोचला.
Jun 11, 2013, 04:56 PM ISTBy accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.