भारतीय हवाईदल

पाकिस्तानी सीमेलगत भारतीय तोफांचा धडाका

पोखरणच्या फिल्ड फायरिंग रेंजवर रविवारपासून संयुक्त युद्धसरावाला सुरूवात झालीय

Oct 23, 2019, 01:06 PM IST

भारतीय हवाईदलाने हल्ला केलेल्या बालाकोटमधून झी मीडियाचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट

एअर स्ट्राईकचे पुरावे मागत असलेल्या लोकांसाठी झी मीडियाचा हा एक्सक्लुझिव रिपोर्ट

Mar 4, 2019, 04:35 PM IST
Pakistan Shouting IAF Violate Air Space PT10M20S

भारतीय हवाईदलाच्या कारवाईनंतर पाकिस्तान घाबरला

भारतीय हवाईदलाच्या कारवाईनंतर पाकिस्तान घाबरला

Feb 26, 2019, 07:05 PM IST

भारतीय हवाईदलाच्या कारवाईचे पुरावे, पाकिस्ताननेच शेअर केले फोटो

पाकिस्ताननेच दिले भारतीय हवाईदलाच्या कारवाईचे पुरावे

Feb 26, 2019, 10:07 AM IST

बलाढ्य देशांसोबत युद्ध अभ्यास करणार भारतीय हवाईदल

भारत आणि इस्राईल यांच्यातील मैत्री आता अजून घट्ट होतांना दिसत आहे. भारतीय वायुदल प्रथमच इस्रायली वायुसेनेसोबत संयुक्त युद्ध अभ्यास करणार आहे. इस्राईलमध्ये गुरुवारपासून सुरू होणा-या "ब्लू फ्लॅग -17" मध्ये भारतीय हवाई दलाचे 45 सदस्य सहभागी होणार आहे. संयुक्त युद्ध अभ्यासात अमेरिका, फ्रान्स आणि जर्मनी यांच्याव्यतिरिक्त भारत, इस्राईलच्या सैन्यांचा समावेश असेल.

Nov 1, 2017, 11:54 AM IST