भारत चीन

चीनशी मुकाबला करण्यासाठी तयार राहवं लागेल- परराष्ट्र मंत्री

चीनसोबत सुरु असणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्र्यांचं विधान...

Aug 2, 2020, 02:13 PM IST

चीनविरूद्ध अमेरिकेची युद्ध योजना सज्ज, ट्रम्पच्या माजी मुख्य रणनीतिकारांचा मोठा खुलासा

अमेरिका  (United States) चीनला (China)  धडा शिकवण्याची तयारी करत आहे.  

Jul 21, 2020, 01:59 PM IST

गलवान सीमा वाद : भारताकडून सीमेवर रात्रीचे लक्ष ठेवण्यासाठी अपाचे हेलिकॉप्टर तैनात

भारत-चीन यांच्यातील सीमा वादानंतर तणाव वाढला आहे. चीनने सीमेवर सैन्याची जमवाजमव केल्यानंतर भारताने आपली ताकद दाखविण्याची एकही संधी सोडलेली नाही.

Jul 7, 2020, 12:38 PM IST

चीनची दुहेरी खेळी, LAC वर तैनात केली क्षेपणास्त्रे, सहा पट सैनिक

भारत-चीन सीमेवर पुन्हा चीन सैनिकांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. 

Jul 3, 2020, 07:24 AM IST

चिनी सैन्यांच्या हालचालींवर भारताची नजर, सीमेवर सैन्यांची संख्या दुप्पट

भारत-चीन सीमेवर सध्या तणावाचं वातावरण आहे.

Jun 28, 2020, 06:41 PM IST

आम्ही मैत्री निभावतो तसे वेळ पडल्यास चोख प्रत्युत्तरही देतो, मोदींचा चीनला इशारा

'भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे'

Jun 28, 2020, 11:42 AM IST

दिवाळीत चीनी मालावर बंदी; व्यापाऱ्यांचा मोठा निर्णय

आपल्या राष्ट्रीय अभियान 'भारतीय सामान - आपला अभिमान' अंतर्गत 'भारतीय दिवाळी' साजरी करण्याचं आवाहन...

Jun 26, 2020, 01:59 PM IST

चीनकडून भारताला धोका, अमेरिका आपल्या सैन्य तैनातीचा आढावा घेत आहे - पोम्पिओ

भारत (India), मलेशिया, इंडोनेशिया आणि फिलिपिन्स यासारख्या आशियाई देशांना चीनकडून वाढत असलेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिका (America) जगभरातील आपल्या सैन्याच्या तैनातीचा आढावा घेत आहे.

Jun 26, 2020, 07:52 AM IST

भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण

 गलवान खोऱ्यामध्ये नदीवरील पुलाचे काम सुरु असताना दोन जवानांना पुरातून वाचविताना महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण आले आहे.

Jun 25, 2020, 12:31 PM IST

भारत-चीन वादावर मायावती यांचा विरोधी पक्षाला हा सल्ला

चीनसोबत सुरु असलेल्या वादावर  मायावतींची प्रतिक्रिया

Jun 22, 2020, 05:48 PM IST

भारत-चीन वादावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य

भारतीय आणि चिनी सैनिकांमधील हिंसक चकमकीनंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे.

Jun 21, 2020, 09:01 AM IST

आपण इतके सक्षम आहोत की, सगळ्यांनीच निश्चिंत राहा - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाख सीमा वादानंतर भारत आणि चीन यांच्यात मोठा तणाव वाढला असताना प्रथमच जाहीर भाष्य केले आहे.

Jun 20, 2020, 02:24 PM IST

भारत-चीन संघर्ष : मोदींनी बोलविली सर्वपक्षीय बैठक, या तीन पक्षांना निमंत्रण नाही!

चीनसोबत सध्या चालू असलेला वाद आणि चीनबाबत सद्यस्थिती यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक संध्याकाळी बोलवली आहे. 

Jun 19, 2020, 10:35 AM IST

मोदी म्हणतात, 'डिवचल्यास उत्तर देऊ'; मग चीनने काय केलेय, शिवसेनेचा सवाल

 मोदी म्हणतात, डिवचल्यास उत्तर देऊ. २० जवानांना हाल हाल करुन मारले हे डिवचणे नाही तर काय, असा सवाल शिवसेनेने उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

Jun 19, 2020, 09:57 AM IST

मोठा झटका : चिनी उत्‍पादकांवर कस्‍टम ड्यूटी वाढविण्याची सरकारची तयारी

 चीनकडून खुरापती काढण्यात येत आहेत. चीनला चांगलाच धडा शिकविण्यासाठी सरकराने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. 

Jun 19, 2020, 08:00 AM IST