भारताचा सीरिजवर ताबा; धवनची शानदार सेंच्युरी!
कानपूर वन-डेमध्ये टीम इंडियानं वेस्ट इंडिजवर ५ विकेट्सने मात करत वन-डे सीरिजवर कब्जा केला. या विजयासह भारतानं तीन वन-डे मॅचेसची सीरिज २-१ नं जिंकली.
Nov 27, 2013, 08:07 PM IST<b><font color=red> Score : </font>भारत विरूद्ध वेस्ट इंडिज </b>
Live Score: भारत विरूद्ध वेस्ट इंडिज
Nov 27, 2013, 08:42 AM IST<B> <font color=red> निरोप : </font></b> सचिनच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या
क्रिकेटच्या मैदानावर आक्रमक असणारा सचिन तेंडुकलर आज भावूक झाला. २००वी कसोटी त्याची अखेरची होती. त्यांने आपला नैसर्गिक खेळही या कसोटीत करताना ७४ धावा कुटल्या. यामध्ये १२ फोर लगावलेत. हाच सचिन भारताने सामना जिंकल्यानंतर भावूक झाला. त्याच्या डोळ्यात अश्रु आलेत. प्रेक्षकांची दोन्ही हात उंचावून मानवंदना स्वीकारल्यानंतर त्यांने मैदानावर सर्वांचे आभार मानताना काही क्षण थांबला. काय बोलावे तेच समजेत नव्हते. त्याला दाटून आले....डोळ्यांच्या कडा पाणावल्या...त्यानंतर सचिन बोलला.
Nov 16, 2013, 04:08 PM ISTसचिन तेंडुलकरला द्या, खास शुभेच्छापर प्रतिक्रिया...
मुंबईचा लाडका सचिन. क्रिकेटचा देव. मास्टर. मास्टर ब्लास्टर. बॉलरचा कर्दनकाळ. अनेक विक्रम आपल्या पायाजवळ आणले. सचिनची २००वी कसोटी. तीही शेवटची. पुन्हा सचिन आपल्याला मैदानावर दिसणार नाही. त्याला निरोप देताना चाहते भावूक झाले.
Nov 16, 2013, 12:32 PM ISTटीम जिंकली...पण सचिनच्या डोळ्यात पाणी
तिसऱ्या दिवशी पहिली विकेट ख्रिस गेलची विकेट पडली त्याचवेळी वेस्ट इंडिजचा पराभव दिसून आला. त्यानंतर टीम इंडियाच्या बॉलरनी कमाल करीत विंडिजला धक्क्यावर धक्के दिले. शेवटची विकेट सामीने काढली आणि सचिन तेंडुलकरने हातात स्टंप घेऊन दोन्ही हात उंच पसरवून वानखेडेवरील त्याच्या चाहत्यांना सामोरा गेला खरा. पण सचिनच्या डोळ्यात अश्रु दाटलेच. त्यामुळे स्टेडियमवर सन्नाटा पसरला.
Nov 16, 2013, 12:08 PM ISTसचिन विश्व : एकिकडे क्रिकेटप्रेमींचा सलाम आणि दुसरीकडे निराशा
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आऊट झाल्यानंतर सेंच्युरी पाहायला न मिळाल्यानं सचिन चाहते निराशा झाले. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर ७४ रन्सवर आऊट झाला. आपल्या अखेरच्या टेस्टमध्ये मास्टर इनिंग खेळून सचिन पॅव्हेलियनमध्ये परतला. यावेळी स्टेडियममधील क्रिकेटप्रेमींनी त्याला सलाम ठोकला. त्याच्या या इनिंगमध्ये १२ फोरचा समावेश होता.
Nov 15, 2013, 02:27 PM IST१६ वर्षांनंतर सचिन वानखेडेवर सेंच्युरी झळकावर का?
२४ वर्षांच्या नेत्रदीपक कारकिर्दीची अखेर म्हणजेच सचिनची निवृत्ती जाहीर झालीय. मुंबईचा सचिन त्याची अखेरची कसोटीही मुंबईत वानखेडेवर खेळणार आहे. वानखेडे स्टेडियमशी सचिनचं नातं तसं जुनं आहे. याच वानखेडे स्टेडियमवर सचिनने अनेक नेत्रदीपक खेळ केला आहे. मात्र गेली १६ वर्ष या स्टेडियमवर सचिनला एकही सेंच्युरी झळकावता आलेली नाही. त्यामुळे अखेरच्या टेस्टमध्ये वानखेडेवर सेंच्युरी झळकावर का, याची उत्सुकता आहे.
Nov 13, 2013, 08:19 AM ISTभारत X विंडीज : भारत : ४५३ रन्सवर ऑल आऊट, ११९ रन्सची आघाडी
भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान कोलकाता इथं सुरू असल्या टेस्टमॅचचा आजचा तिसरा दिवस... दिवसाच्या सुरुवातीलाच आर. अश्विननं सेन्चुरी ठोकून क्रिकेट रसिकांच्या दिवसाची आनंदी सुरुवात केली.
Nov 8, 2013, 11:52 AM ISTभारत वि. वेस्ट इंडिज : तिसरा दिवस
भारत विरूद्ध वेस्ट इंडिज सीरिजच्या पहिल्या टेस्टला कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर सुरूवात झाली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची फेअरवेल टेस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोलकाता टेस्टमध्ये वेस्ट इंडिजनं टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला.
Nov 6, 2013, 09:18 AM IST`महिला क्रिकेट वर्ल्डकप`चा आजपासून थरार!
दहाव्या वुमेन्स वर्ल्डकपला आजपासून मुंबईत सुरूवात होतेय. वर्ल्डकपची ओपनिंग मॅच ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगणार आहे ती, ‘ग्रुप ए’ मधील भारत विरूद्ध वेस्ट इंडिज अशी...
Jan 31, 2013, 11:23 AM IST