भारत वि इंग्लंड 0

इंग्लंड भारताला 2-1ने हरवेल, माँटी पानेसरने व्यक्त केला विश्वास

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत सध्या इंग्लंड पिछाडीवर असला तरी पुढील तीन सामन्यांत त्यांची कामगिरी सुधारेल आणि भारताला 2-1 ने हरवेल असा विश्वास इंग्लंडचा स्पिनर माँटी पानेसरने व्यक्त केला.

Nov 25, 2016, 08:57 AM IST

आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये विराट चौथ्या स्थानी

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये मॅन ऑफ दी मॅचचा खिताब पटकावणाऱ्या विराट कोहलीने आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये मोठी झेप घेतलीये. कोहली या क्रमवारीत चौथ्या स्थानी पोहोचलाय.

Nov 22, 2016, 04:14 PM IST

अश्विन बनला 2016 वर्षातील अव्वल गोलंदाज

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पाचव्या दिवशी भारताच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करताना भारताला विजय मिळवून दिला. पहिल्या सत्रात आर. अश्विन आणि जडेजा यांनी विकेट मिळवत इंग्लिश फलंदाजांवर चांगला अंकुश ठेवला. 

Nov 21, 2016, 02:25 PM IST

दुसऱ्या कसोटीत भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताने 246 धावांनी दणदणीत विजय मिळवला. 

Nov 21, 2016, 11:58 AM IST

इंग्लंडसमोर 405 धावांचे आव्हान

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 405 धावांचे भलेमोठे आव्हान ठेवलेय.

Nov 20, 2016, 11:59 AM IST

इंग्लंडचा पहिला डाव 255 धावांवर आटोपला

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव 255 धावांवर आटोपलाय.

Nov 19, 2016, 01:48 PM IST

हिट विकेट बाद होणारा कोहली ठरला दुसरा कर्णधार

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातील चौथ्या दिवसी सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष कर्णधार विराट कोहलीच्या खेळीकडे होते. भारताच्या बाजूने सामना झुकवण्यात कोहली महत्त्वाचे योगदान देईल अशी अपेक्षा होती मात्र चांगली फलंदाजी करत असलेला विराट कोहली अचानक पॅव्हेलियनमध्ये परतला.

Nov 12, 2016, 11:56 AM IST

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीला सुरुवात

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीला राजकोटमध्ये सुरुवात झालीये. इंग्लंडने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतलाय.

Nov 9, 2016, 09:39 AM IST

भारत-इंग्लड पहिल्या कसोटीवरील संकट दूर

 उद्यापासून सुरू होणाऱ्या भारत वि इंग्लंड कसोटीवरील संकट टळलेय. सुप्रीम कोर्टाने राजकोट कसोटीसाठी ५६ लाख रुपयांचा निधी देण्यास परवानगी दिलीये.

Nov 8, 2016, 04:46 PM IST

भारत वि इंग्लंड पहिल्या कसोटीत होणार डीआरएसचा वापर

पुढील आठवड्यात सुरु होत असलेल्या भारत वि इंग्लंड कसोटी सामन्यात पहिल्यांदा प्रायोगिक तत्वावर डीआरएस अर्थात डिसीजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर केला जाणार आहे.

Nov 4, 2016, 02:54 PM IST

भारत इंग्लंडविरुद्ध निर्भेळ यश मिळवेल - गांगुली

भारत आणि इंग्लंडदरम्यान सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेबाबत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने भविष्यवाणी केलीये.

Nov 4, 2016, 10:21 AM IST

कधीकाळी मॅगीसाठीही पैसे नव्हते या खेळाडूकडे, आता आहे टीम इंडियाचा स्टार खेळाडू

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियामध्ये हार्दिक पंड्याला स्थान देण्यात आलेय. ऑलराउंडर स्टुअर्ट बिन्नीच्या जागी पंड्याचा समावेश करण्यात आलाय. 

Nov 3, 2016, 09:49 AM IST

भारताचा आज इंग्लंडशी सामना

भारताच्या महिला क्रिकेट संघाकडे आयसीसी टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये जागा मिळवण्याची संधी आहे. आतापर्यंतच्या दोन सामन्यांमध्ये भारताला एक विजय मिळाला तर एका पराभवाचा सामना करावा लागलाय. 

Mar 22, 2016, 10:17 AM IST