भारत वि इंग्लंड 0

'मॅन ऑफ दी सिरीज' जिंकणाऱ्या केदारला या गोष्टीचे दु:ख

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत केदार जाधवने ९० धावांची तुफान खेळी केली. मात्र त्यानंतरही भारताला पराभवास सामोरे जावे लागले. 

Jan 23, 2017, 10:38 AM IST

दमदार खेळी करणाऱ्या केदारचे कोहलीकडून कौतुक

इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत २-१ असा विजय मिळवल्यानंतर कोहलीने संघाच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने ही मालिका चांगली राहिली तसेच केदार जाधव भारतीय क्रिकेटमधील नवा शोध आहे असेही कोहली म्हणाला.

Jan 23, 2017, 09:59 AM IST

कपिल देवकडून धोनीचा सन्मान

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला बंगाल क्रिकेट असोसिएशनकडून रविवारी सन्मानित करण्यात आले. 

Jan 23, 2017, 09:01 AM IST

धोनीने नाही म्हटल्यानंतरही विराटने मागितला रिव्ह्यू

भारताचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या सीरिजपूर्वी म्हटले होते की त्याला डीआरएसपेक्षाही धोनीवर अधिक विश्वास आहे. 

Jan 23, 2017, 08:39 AM IST

LIVE : भारताचा टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेत भारताने टॉस जिंकत प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. 

Jan 22, 2017, 01:16 PM IST

इंग्लंड सीरिज जिंकल्यानंतरही कोहलीला सतावतेय ही चिंता

इंग्लंडविरुद्ध वनडे सीरिज सुरु होण्याच्या एक दिवसआधी पुण्यात कर्णधार विराट कोहलीने विजयाचा निर्धार केला होता. त्यावेळी हे सामन्यांकडे केवळ आपण केवळ ट्रायल म्हणून पाहत नाही आहोत असेही म्हटले होते. कोहलीच्या मते हे सामने म्हणजे इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीची रंगीत तालीम असेल आणि प्रत्येक सामना नॉकआउट सामन्याप्रमाणेच असेल.

Jan 22, 2017, 11:28 AM IST

इंग्लंडला व्हाईटवॉश देण्यासाठी टीम इंडिया सज्ज

भारत विरुद्ध इंग्लंड वनडे सिरीजमधील तिसरी आणि अखेरची मॅच कोलकात्याच्या प्रसिद्ध ईडन गार्डन्सवर रंगणार आहे. पहिल्या दोन वनडेमध्ये विजय मिळवत टीम इंडियाने सिरीज खिशात घातलीय. त्यामुळे तिस-या वनडेत साहेबांना व्हाईट वॉश देण्याच्या इराद्याने कोहली सेना मैदानात उतरेल. 

Jan 22, 2017, 08:20 AM IST

VIDEO : मैदानावरील 'त्या' प्रसंगाने धोनीला हसू आवरले नाही

कर्णधार पदाचा राजीनामा दिल्यानंतर महेंद्रसिंग धोनीच्या खांद्यावरील ओझे काहीसे हलके झालेय. त्यामुळे धोनी सध्या त्याचा खेळ भरपूर एन्जॉय करतोय. 

Jan 21, 2017, 02:11 PM IST

अखेरच्या वनडेमध्ये या क्रिकेटपटूंना मिळू शकते स्थान

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी आणि अखेरची वनडे कोलकाताच्या ईडन गार्डनच्या मैदानावर होणार आहे. मालिकेत भारताने २-० ने विजयी आघाडी घेतलीये.

Jan 21, 2017, 01:04 PM IST

इंग्लंडचा सलामीवीर अॅलेक्स हेल्सला दुखापत

मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्याआधी इंग्लंडला मोठा धक्का बसलाय. इंग्लंडचा सलामीवीर अॅलेक्स हेल्स दुखापतीमुळे तो भारताविरुद्धच्या पुढील सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही.

Jan 21, 2017, 11:33 AM IST

षटकांची गती धीमी राखल्याबद्दल इंग्लंडला दंड

भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये इंग्लंडला पराभवासह आणखी एक झटका बसलाय. 

Jan 21, 2017, 09:40 AM IST

कोलकात्याला पोहोचताच शिखर धवन थेट रुग्णालयात

इंग्लंडविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने जिंकत भारताने मालिकेत विजयी आघाडी घेतलीये. तिसऱ्या वनडेसाठी भारतीय संघ शुक्रवारी कोलकातामध्ये दाखल झाला मात्र तेथे दाखल होताच भारताचा सलामीचा फलंदाज शिखर धवनला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Jan 21, 2017, 08:36 AM IST

मी तर रिटायर होण्याच्या विचारात होतो मात्र... - युवराज

तब्बल ३ वर्षानंतर संघात पुनरागमन करणाऱ्या युवराज सिंगने कटकच्या मैदानात शानदार १५० धावांची खेळी केल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या. 

Jan 20, 2017, 02:11 PM IST

युवराजसाठी सेहवागचा हृदयस्पर्शी मेसेज

कटक वन-डेमध्ये युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनीची बॅट चांगलीच तळपली. धोनी-युवीच्या झंझावती इनिंगसमोर इंग्लिश बॉलर्सनी अक्षरक्ष: नांगी टाकली. या दोघांनी 256 रन्सची पार्टनरशिप करत पाहुण्या टीमला चांगला तडाखा दिला.

Jan 20, 2017, 01:03 PM IST

युवराजच्या दीडशतकी खेळीनंतर हेझलचा मेसेज

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत दमदार दीडशतक साकारणाऱ्या युवराज सिंगचे चहूबाजूंनी कौतुक होतेय. इतर सर्वांकडून कौतुक होत असताना त्याची पत्नी हेझल कशी मागे राहील.

Jan 20, 2017, 12:13 PM IST