भारत वि इंग्लंड 0

बुमराहच्या थ्रोवर धोनीने उडवली खिल्ली

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरी वनडे शेवटच्या क्षणापर्यंत रोमांचक अवस्थेत होती. कधी सामन्याचे पारडे भारताच्या बाजूने झुकत होते तर कधी इ्ग्लंडच्या बाजूने. 

Jan 20, 2017, 11:23 AM IST

धोनीच्या 'त्या' निर्णयामुळे युवराजला साकारता आली दीडशतकी खेळी

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी किती चाणाक्ष क्रिकेटर आहे हे सर्वांनाच माहीत आहे. दुसऱ्या वनडेतही धोनीच्या या चाणाक्षपणाची झलक पाहायला मिळाली. क्रिकेटच्या मैदानावर असे काहीही घडत नाही जे धोनीच्या नजरेतून सुटेल.

Jan 20, 2017, 10:17 AM IST

कटकमधील विजयानंतरही नाराज आहे विराट कोहली

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात मिळालेल्या विजयानंतर कर्णधार विराट कोहलीने युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनीच्या कामगिरीचे कौतुक केले मात्र त्याचबरोबर सलामीच्या फलंदाजांच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त केली. 

Jan 20, 2017, 09:13 AM IST

'त्या' खेळीआधी धोनीने युवराजला दिले होते हे वचन

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सिक्सर किंग युवराज सिंग यांच्यातील जबरदस्त केमिस्ट्रीमुळे भारताला विजय साकारता आला. 

Jan 20, 2017, 08:17 AM IST

युवराज सिंगने आतापर्यंत झळकावलेली शतके

तब्बल तीन वर्षांनी पुनरागमन करणाऱ्या युवराज सिंगने गुरुवारी इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात धमाकेदार शतक झळकावले. ९८ चेंडूमध्ये त्याने दमदार शतकी खेळी साकारली. 

Jan 19, 2017, 04:31 PM IST

LIVE : युवराज सिंगचे दीडशतक

भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकलाय. कर्णधार इयान मॉर्गनने प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. 

Jan 19, 2017, 01:12 PM IST

भारतीय संघ वनडे मालिकेत विजयी आघाडी घेणार?

टीम इंडिया आणि इंग्लंडमधील दुसरी वनडे आज कटकमध्ये रंगणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेण्याच्या इराद्यानेच कोहली सेना मैदानात उतरेल. 

Jan 19, 2017, 07:39 AM IST

इंग्लंडचा संघ विराट आणि कंपनीचा विजयी झंझावात रोखणार?

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत असो वा वनडे सामन्यात असो इंग्लंडने चांगली धावसंख्या उभारुनही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागलेय. 

Jan 18, 2017, 01:22 PM IST

LIVE : भारताने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षणाचा निर्णय

कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतलाय.

Jan 15, 2017, 01:19 PM IST

विराट नेतृत्वाची आज परीक्षा

महेंद्रसिंग धोनीने वनडे आणि टी-२०च्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळणार आहे. पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धची पहिली वनडे आज होतेय.

Jan 15, 2017, 08:29 AM IST

युवराज संघात परतल्याने रहाणे कोणत्या स्थानी खेळणार, कुंबळेने केले स्पष्ट

टीम इंडियाचे प्रशिक्षकपदाची सूत्रे अनिल कुंबळे यांच्याकडे आल्यानंतर संघाची कामगिरी दिवसेंदिवस बहरत चाललीये. 

Jan 14, 2017, 03:30 PM IST

धोनीचा सल्ला माझ्यासाठी लाखमोलाचा - कोहली

वनडे आणि टी-२०च्या कर्णधारपदी नियुक्ती झाल्यानंतर विराट कोहली पहिल्यांदा पत्रकार परिषदेत बोलला. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ उद्या इंग्लंडविरुद्धची पहिली वनडे खेळणार आहे. 

Jan 14, 2017, 01:46 PM IST

इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये टीम इंडिया नव्या अवतारात

इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये टीम इंडिया नव्या अवतारात उतरणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडविरुद्धच्या वनडे आणि टी-२० सामने खेळणार आहे.

Jan 12, 2017, 03:26 PM IST

कर्णधार म्हणून धोनीची उद्या शेवटची मॅच

गेले एक दशक भारतीय संघाचे नेतृत्व करणारा महेंद्रसिंग धोनी उद्या मुंबईमध्ये इंग्लंडविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. भारत ए टीमचे तो नेतृत्व करणार आहे. कर्णधार म्हणून धोनीची ही शेवटची मॅच आहे. 

Jan 9, 2017, 08:37 AM IST

संघात निवड झाल्यानंतर युवीने डिलीट केले 'ते' ट्वीट

इंग्लंडविरुद्धच्या वनडे आणि टी-२० मालिकेसाठी टीम इंडियामध्ये कमबॅक करणाऱ्या युवराज सिंगने संघात निवड झाल्यानंतर एक ट्वीट केले होते. मात्र काही वेळातच त्याने हे ट्वीट डिलीट करुन टाकले.

Jan 7, 2017, 03:32 PM IST