भारत वि श्रीलंका कसोटी

श्रीलंकेचा संघ १८३ धावांवर ऑलआऊट

भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा पहिला डाव १८३ धावांवर संपुष्टात आलाय. आर. अश्विनच्या पाच विकेट, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शामीच्या प्रत्येकी दोन विकेटमुळे श्रीलंकेच्या संघाला केवळ १८३ धावांवर रोखता आले. भारताने श्रीलंकेला फॉलोऑन दिलाय. 

Aug 5, 2017, 12:22 PM IST