भारत

CWG2018 : भारताचे तिसरे सुवर्ण पदक, वेटलिफ्लिंगमध्ये मिळाले पदक

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्ण पदकाची कमाई झाली आहे. तीन सुवर्ण पदकांसह पाच पदकांची कमाई भारताने केलेय.  

Apr 7, 2018, 07:41 AM IST

राष्ट्रकुल स्पर्धा : भारताला वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक

२१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत (कॉमनवेल्थ गेम) भारताने पहिल्या पदकाची कमाई केली आहे. भारताचा पी. गुरुराजा यांने वेटलिफ्टिंगमध्ये हे रौप्य पदक मिळवलेय.

Apr 5, 2018, 08:01 AM IST

अमेरिकेचा हाफिज आणि पाकिस्तानला दणका, भारताकडून निर्णयाचं स्वागत

अमेरिका सरकारने पाकिस्तािला मोठा दणका दिला आहे. अमेरिकेचं हे पाऊल भारत सरकारने संघटनेविरोधात उठवलेल्या आवाजाचं समर्थन करणारं आहे.

Apr 3, 2018, 06:25 PM IST

शाहिद आफ्रिदी बरळला, काश्मीर प्रश्नात नाक खुपसलं

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनं काश्मीर प्रश्नात आपलं नाक खुपसलं आहे. 

Apr 3, 2018, 05:28 PM IST

कुठे कोसळणार चीनचं तियाँगगाँग?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 1, 2018, 06:21 PM IST

या भारतीय क्रिकेटपटूवर आयुष्यभर बंदी

सभ्य गृहस्थांचा खेळ म्हणून ओळख असणारं क्रिकेट सध्या वादात सापडलं आहे.

Apr 1, 2018, 04:47 PM IST

भारताचे चीनला जशास तसे उत्तर, सीमारेषेवर वाढविली सैनिक गस्त

चीनकडून डोकलामभागात तणाव वाढविण्यात येत आहे. भारतानेही जशास तसे उत्तर देण्यासाठी अरुणाचल सेक्टरमधील चीनच्या सीमारेषेवर सैनिक तैनात केले आहेत. 

Mar 31, 2018, 05:36 PM IST

चीनचं तियांगोंग -1 हे स्पेस स्टेशन भारतावर कोसळण्याची शक्यता

चीनचं तियाँगगाँग 1 हे पहिलं अंतराळ स्थानक कोणत्याही क्षणी पृथ्वीच्या कक्षेत शिरणार असून, ते रविवारी ईस्टरच्या दिवशी पृथ्वीवर धडकणार असल्याचं समजतंय.

Mar 31, 2018, 10:54 AM IST

चीनचा कृत्रिम पाऊस, भारतात दुष्काळाचं सावट

चीनच्या उत्तरेतल्या असणार दुष्काळी प्रदेशात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी चीनंनं नवा प्रयोग सुरू केला आहे.

Mar 30, 2018, 07:15 PM IST

चीन | भारताची पाणी कोंडी करण्याचा चीनचा प्रयत्न

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 30, 2018, 01:54 PM IST

भारताची पाणी कोंडी करण्याचा चीनचा प्रयत्न

 प्रयोग यशस्वी झाला तर  उत्तर चीनमधला दुष्काळ दूर करण्यासाठी दरवर्षी लागणारा १० अब्ज क्युबिक  मीटर पडणार आहे.

Mar 30, 2018, 12:16 PM IST

SBI ने एफडी व्याजरात केली वाढ

देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँक असलेल्या एसबीआयच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, एसबीआय म्हणजेच भारतीय स्टेट बँकेने आपल्या मुदत ठेवींवर देण्यात येणाऱ्या व्याज दरात वाढ केली आहे. एसबीआयने बुधवारी २८ मार्च रोजी याची घोषणा केली आहे.

Mar 29, 2018, 05:51 PM IST

पाकिस्तानात निनादणार 'जय माहिष्मति'चा जयघोष!

दिग्दर्शक एस. राजमौली यांच्या 'बाहुबली : द बिगिनिंग' आणि 'बाहुबली २ : द कन्क्लूजन' या दोन्ही सिनेमांनी भारतात जबरदस्त कमाई केली. या सिनेमानं भारतीय सिनेमाच्या इतिहासाचे अनेक जुने इतिहास मोडीत काढत नवनवे रेकॉर्डस् प्रस्थापित केलेत. भारत आणि जगभरात धुमाकूळ घालणारा 'बाहुबली' हा सिनेमा आता पाकिस्तानातही पाहायला मिळणार आहे. 

Mar 29, 2018, 11:54 AM IST

कार्तिकमुळे सट्ट्यात गमावले पैसे, रचला स्वत:च्याच हत्येचा बनाव

निदहास ट्रॉफी स्पर्धेतील फायनल सामन्यात दिनेश कार्तिकच्या षटकारामुळे बांगलादेशच्या एका व्यक्तीला सट्टेबाजीत एक लाख रुपये गमवावे लागले. हे पैसे भरु नये यासाठी त्या व्यक्तीने आपल्याच हत्येचा कट रचला होता. हत्येचा कट रचल्याप्रकऱणी या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या सामन्यात विजयासाठी भारताला शेवटच्या चेंडूत पाच धावांची आवश्यकता होती.

Mar 29, 2018, 08:59 AM IST

पूँछमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा एकदा गोळीबार, सेनेकडून पलटवार

जम्मू - काश्मीरमध्ये मंगळवारी रात्री पुँछ जिल्ह्याच्या नियंत्रण रेषेवर भारत आणि पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आला. संरक्षण मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सेनेनं पुँछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवरील खरी कर्मरा भागातील भारतीय चौक्यांना टार्गेट करून हा गोळीबार केला. 

Mar 28, 2018, 10:57 AM IST