भावी राष्ट्रपती बाळासाहेबांना भेटले

भावी राष्ट्रपती बाळासाहेबांना भेटले....

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रपतीपदाचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची भेट घेतली. ‘मातोश्री’वर झालेल्या या ऐतिहासिक भेटीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते.

Jul 14, 2012, 12:07 AM IST