भीमा नदी

'या' शहरावर पाणी संकट! मार्चपर्यंत पुरेल एवढ्याच साठा असल्याने आजपासून पाणीकपात

Water Supply News : महाराष्ट्रातील या शहरावर पाणी संकट ओढवल आहे. मार्चपर्यंत पुरेल एवढ्याच पाणीसाठा असल्याने नगरपालिकेने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. 

Jan 29, 2024, 01:56 PM IST

Solapur News: सोलापूरांसाठी आनंदाची बातमी; उजनी धरणातून पाणीपुरवठा होणार!

Water will be supplied from Ujani Dam: रविवारी सकाळी 11 वाजता उजनी धरणाच्या विद्युत प्रकल्पातून 1600 क्युसेस आणि दोन दरवाजे एक फुटाने उचलून त्यातून चौदाशे क्युसेस असं एकूण 3000 क्युसेसने भीमा नदीपात्रात (Bhima river) पाणी सोडण्यात येत आहे.

Mar 20, 2023, 10:36 AM IST

धाडस पडलं महागात, भीमा नदीच्या पुलावरुन तरुण गेला वाहून

 पुलावरुन वाहणाऱ्या पाण्यात एक तरूण वाहून गेला

Jul 31, 2019, 05:27 PM IST
Pune Rajgurunagar Citizen Clean River On Eve Of World Environment Day PT1M22S

पुणे, राजगुरुनगर | सांडपाण्यामुळे भीमा नदीला जलपर्णीचा विळखा

पुणे, राजगुरुनगर | सांडपाण्यामुळे भीमा नदीला जलपर्णीचा विळखा
Pune Rajgurunagar Citizen Clean River On Eve Of World Environment Day

Jun 6, 2019, 12:05 PM IST

उजनी धरणातून भीमा नदीमध्ये २ हजार क्यूसेक्सने पाणी

या पाण्यामुळे वारकरी भाविकांना पवित्र स्नानाचा आनंद घेता येणार आहे.

Jul 15, 2018, 01:00 PM IST

भीमा नदीत कार पडून चौघांचा मृत्यू

 भीमा नदीमध्ये स्वीप्ट  गाडी पडून ४ व्यक्ती मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली आहे. 

Apr 14, 2017, 07:47 PM IST