बँकेच्या ढासळत्या आर्थिक परिस्थितीला 'भूताटकी' कारणीभूत?
तब्बल पाच कोटी रुपयांचा फटका यामुळे नाशिक जिल्हा बँकेला पडणार आहे
May 8, 2019, 08:57 AM ISTटाकेहर्ष नरबळी प्रकरण : ११ दोषींना जन्मठेपेची शिक्षा
केवळ नाशिक जिल्हाच नाही तर संपूर्ण राज्याला हादरवणारा नरबळीचा प्रकार त्र्यंबकेश्वरच्या टाकेहर्ष या गावात घडला. घरातल्या महिलांमुळेच सुख समाधान नाही, पैसा अडका टिकत नाही म्हणून सख्ख्या आईसह दोन वृद्ध महिलांचा नरबळी देण्याचा अघोरी प्रकार घडला होता. यातल्या ११ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा आज सुनावण्यात आली.
Dec 5, 2017, 11:56 PM IST