अध्यात्मिक गुरू भय्यू महाराजांच्या आत्महत्येविषयी 'सर्वकाही'
अध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.
Jun 12, 2018, 04:45 PM ISTकोपर्डीला भैय्यूजी महाराज जाणार नाहीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 13, 2017, 02:39 PM ISTभैय्यूजी महाराज, अण्णा हजारे कोपर्डीत
भैय्यूजी महाराज, अण्णा हजारे कोपर्डीत
Jul 23, 2016, 03:14 PM ISTभय्यूजी महाराजांवर हल्ला
भय्य़ूजी महाराज यांच्यावर हल्ला केल्या प्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय.
May 10, 2016, 10:36 PM ISTभैय्यूजी महाराजांना डॉक्टरांचा आराम करण्याचा सल्ला
राष्ट्रसंत भैय्यूजी महाराज यांचा काल उस्मानाबाद इथे कळंबजवळ अपघात झाला होता. त्यांच्या मेंदूला आणि छातीला मार लागला होता. त्यांना उपचारासाटी गंगामाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी त्यांचं चेकअप करून त्यांच्या प्रकृतीला कोणताही धोका नसल्याचं सांगितलंय. त्यांना दोन दिवसांचा आराम डॉक्टरांनी सांगितलाय.
Dec 13, 2014, 10:55 PM IST