भोजपुरी

'चिकनी चमेली'नंतर आलीय 'चिकन बिरियानी'

या गाण्यात आम्रपाली दुबे पुन्हा एकदा थिरकताना दिसतेय

Oct 24, 2018, 04:11 PM IST

'या' अभिनेत्रीची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

असा होता प्रवास 

Jun 25, 2018, 09:29 AM IST

इंटरनेटवर व्हायरल झाली भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाची साडी

बिग बॉस १० ची स्पर्धक आणि भोजपुरी सुपरस्टार अंतरा विश्वास उर्फ मोनालिस सोशल मीडियावर हॉट टॉपिक असते. नुकताच मोनालिसाने सोशल मीडियावर नेटच्या साडीमधील एक फोटो शेअर केला. तिचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. मोनालिसा सध्या बंगाली वेब सीरिज दुपुर ठाकुरपोच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा या सीरिजचा दुसरा सीझन आहे. मोनालिसा यात झुमा भाभीची भूमिका साकारतेय. मोनाने शूटिंगदरम्यान आपले अनेक फोटोज सोशल मीडियावर शेअर केलेत. आपल्या झुमा भाभीच्या भूमिकेतील फोटोही तिने सोशल मीडियावर पोस्ट केलाय.

Jun 15, 2018, 09:18 PM IST

भोजपुरी सनी लीयॉनीच्या व्हिडिओ होतोय व्हायरल

आपला चेहरा सनीशी मिळतो अस तिला वाटू लागलं. तेव्हापासून ती सनीला आपलं रोल मॉडेल मानू लागली. 

May 17, 2018, 01:33 PM IST

नेहाच्या लग्नाच्या बातमीनंतर या भोजपुरी गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ

हे गाणे गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात वेब म्युझिक द्वारे यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आलं होतं.

May 10, 2018, 06:41 PM IST

'मेरे रश्के कमर' गाण्यावर भोजपुरी राणीचा 'हा' व्हिडिओ

मेरे रश्के कमर हे गाणं दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. 

Feb 19, 2018, 03:56 PM IST

26 जानेवारीला रिलीज होणार Bigg Boss च्या या एक्स कंटेस्टंटचा सिनेमा

बिग बॉस फेम मोनालिसा आणि विक्रांत सिंह राजपूत यांचा आगामी सिनेमा लवकरच भेटीला येत आहे. 

Jan 4, 2018, 08:35 PM IST

आमीर बनलाय भोजपुरी..

आमीरच्या आगामी "पीके" चित्रपटातील भोजपुरी लूकमुळे या भाषेला घटनात्मक दर्जा मिळेल, अशी आशा या भोजपुरी भाषिकांना वाटत आहे. 

Dec 1, 2014, 08:53 PM IST

`सास-बहू` मालिकांमधील ५ प्रसिद्ध अभिनेत्रींचं सेक्स रॅकेट!

मुंबईमधील लोखंडवाला कॉम्प्लेक्स या उच्चभ्रु भागात मुंबई पोलिसांनी एका सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला. मुख्य म्हणजे, या सेक्स रॅकेटमध्ये ‘सास-बहू’ मालिकांमध्ये काम करणाऱ्या ५ प्रख्यात अभिनेत्रींचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Jun 21, 2013, 01:17 PM IST

मराठीनंतर आमिर शिकतोय आता कुठली भाषा?

मराठी भाषा शिकल्यानंतर आता आमिर खान आगामी `पीके` सिनेमासाठी भोजपुरी भाषा शिकत आहे. पीके सिनेमातील आपल्या भूमिकेसाठी आमिर खानला भोजपुरी भाषा शिकावी लागत आहे.

Apr 2, 2013, 07:01 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x