मंकी मॅनच्या अफवेने केलाय कहर

'मंकी मॅन'च्या अफवेने केलाय कहर

मुंबईत मंकी मॅनच्या अफवेमुळं नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे. या अफवेमुळं नागरिकांची झोप उडाली आहे. पोलिसांनी मात्र या अफवेवर विश्वास ठेवू नका असं आवाहन केलं आहे.

Mar 1, 2012, 11:39 AM IST