मंगल गोचर 2023

Mangal Gochar 2023 : आजपासून 'या' राशींचे मंगलमय दिवस! मंगळ गोचरमुळे होऊ शकता कोट्याधीश

Mangal Gochar 2023 in Kanya :  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रहांचा राजा सूर्यदेवाने सिंह राशीत प्रवेश केल्यानंतर ग्रहांचा सेनापती मंगळ कन्या राशीत प्रवेश करणार आहे . त्यामुळे काही राशींवर मंगळावर अमाप धनवैभव प्राप्त होणार आहे. 

Aug 18, 2023, 05:25 AM IST

Mangal Gochar 2023 : 18 ऑगस्टपासून 'या' राशींचा मंगलमय काळ! सुख समृद्धीसोबत धनलाभाचे अपार योग

Mangal Gochar 2023 in Kanya : ग्रहांचा राजा सूर्यदेवाने आपलं स्थान बदलल्यानंतर ग्रहांचा सेनापती आपली जागा बदलणार आहे. त्यामुळे काही राशींचे मंगलमय दिवस सुरु होणार आहे. 

 

Aug 15, 2023, 06:47 AM IST

Budhaditya-Vashi Rajyog : 18 ऑगस्टपासून 'या' 6 राशींचे अच्छे दिन! 2 मोठ्या राजयोगामुळे होणार पैशांचा पाऊस

Budhaditya and Vashi Rajyog : 18 ऑगस्टपासून सूर्य आणि मंगळाचा युतीमुळे (Mangal Surya Yuti 2023 in Singh) दोन शुभ योग जुळून आले आहेत. यामुळे 6 राशींच्या आयुष्यात धनसंपदा सोबत मान सन्मान मिळणार आहे. 

Aug 5, 2023, 07:31 PM IST

August Grah Gochar 2023 : ऑगस्ट महिन्यात 'या' मोठ्या ग्रहांचं गोचर, 'या' राशींचं नशिब चमकणार

August Grah Gochar 2023 : बघता बघता ऑगस्ट महिन्याला उगवला आहे. ऑगस्ट महिन्यात चार मोठे ग्रह आपली स्थिती बदलणार आहेत. त्यामुळे ऑगस्ट महिना काही राशींसाठी श्रीमंतचे दरवाजे उघडणार आहे. 

 

Jul 31, 2023, 05:30 AM IST

Mangal Gochar 2023 : ग्रहांचा सेनापती मंगळाचं लवकरच गोचर, 'या' राशींवर धनवर्षाव आणि अफाट यश?

Mangal Gochar 2023 :  ग्रहांचा सेनापती सध्या कर्क राशीत आहे. लवकरत तो सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे 3 राशींच्या नशिबात अफाट यश आणि धनलाभ होणार आहे. 

Jun 20, 2023, 08:54 AM IST

'या' तारखेला होणार मंगळ गोचर! 6 राशींवर 45 दिवस होणार पैशांचा पाऊस?

Mangal Gochar 2023: गुरु गोचरमुळे 12 वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग जुळून आला आहे. आता लवकरच मंगळ गोचर होणार असल्याने काही राशींची आर्थिक स्थिती बळकट होणार आहे. या मंगळ गोचरमुळे 6 राशींवर 45 दिवस पैशांचा पाऊस होणार असल्याचं ज्योतिषशास्त्र अभ्यासकांचं भाकित आहे. 

Apr 26, 2023, 08:44 AM IST

Mangal Gochar 2023 : मंगळ गोचर! 'या' राशींच्या लोकांना धनलाभ, तर काही राशींच्या लोकांवर कोसळणार संकट

Mangal Gochar 2023 : शुक्र गोचरनंतर आता मंगळ राशीचं संक्रमण झालं आहे. त्यामुळे 12 राशींवर याचा परिणाम दिसणार आहे. त्यातच बुधवारी शनी गोचर असल्याने पुढील काळ काही राशींच्या लोकांसाठी शुभदायक ठरणार आहे. तर काही राशींसाठी अशुभ असणार आहे. मंगळ गोचरमुळे काय कुठल्या राशीला लाभ होणार आहे ते पाहूयात. 

Mar 12, 2023, 11:42 PM IST

Mangal Gochar 2023 : लवकरच मंगळ गोचर, 'या' 5 राशींवर लक्ष्मीची कृपा

Mangal Gochar March 2023 : मंगळला कल्याणाचा देवत मानलं जातं. अशाच मंगळ लवकरच मिथुन राशीत (Mars Transit in Gemini) प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांना मोठ्या प्रमाणात धनलाभ मिळणार आहे. 

Mar 9, 2023, 07:55 AM IST