मंगल गोचर 2023

Mangal Uday 2024 : आगामी वर्षात 2024 मध्ये मंगळाचं उदय! 'या' राशीच्या लोकांना भरपूर आर्थिक लाभ

Mangal Uday 2024 :  साहस आणि शौर्यचा कारक मंगळ ग्रह आगामी वर्षात उदयास येणार आहे. त्यामुळे तीन राशींच्या लोकांना भरपूर धनलाभ होणार आहे. 

Dec 19, 2023, 12:50 PM IST

Mars Uday 2024 : नवीन वर्ष 2024 च्या सुरुवातीला होणार मंगळाचा उदय, 'या' राशींना मालामाल होण्याची संधी

Mangal Uday 2024 : सहास आणि शौर्याचं कारक मंगळदेव नवीन वर्षात 2024 च्या सुरुवातीला उदय स्थितीत येणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांना मालामाल होण्याची संधी चालून आली आहे. 

Nov 20, 2023, 10:25 AM IST

मंगळ गोचरमुळे रूचक राजयोगासह बनले 4 राजयोग; 'या' राशींच्या घरी पडणार पैशांचा पाऊस

Mars Transit in Socorpio : 16 नोव्हेंबर रोजी मंगळ वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे. मंगळाच्या या गोचरमुळे रुचकसह 4 राजयोग तयार झाले आहेत. 

Nov 17, 2023, 09:28 AM IST

Mangal Gochar: मंगळाचा वृश्चिक राशीत प्रवेश; 'या' राशींच्या व्यक्ती होऊ शकतात कंगाल

Mangal Gochar 2023: मंगळाच्या गोचरचा व्यक्तींवर परिणाम होणार आहे. मात्र यावेळी काही राशींना त्याचा तोटा होईल. यावेळी 3 राशी अशात आहेत, ज्यांनी या काळात सावधगिरी बाळगली पाहिजे.

Nov 16, 2023, 10:50 AM IST

Mangal Transit: धनू राशीत होणार मंगळ ग्रहाचं गोचर; पुढील वर्षात 'या' मिळणार मालामाल होण्याची संधी

Mangal Transit In Dhanu: पुढच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबरच्या शेवटी मंगळ ग्रह त्याचा मित्र गुरू ग्रहाच्या धनु राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ ग्रहाच्या या गोचरचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येणार आहे.

Nov 10, 2023, 08:49 AM IST

Mangal Gochar: शुक्राच्या राशीत मंगळाचा प्रवेश; पुढचे 17 दिवस 'या' राशींना मिळणार नशीबाची साथ

Mangal Gochar In Tula Rashi: ज्योतिषशास्त्रानुसार तूळ रास न्याय, सौंदर्य, सुसंवाद दर्शवते. अशा स्थितीत मंगळाचा या राशीत प्रवेश झाल्याने अनेक राशींच्या जीवनात बदल घडणार आहे. यामुळे वैवाहिक जीवन, कायदेशीर भागीदारी, व्यवसाय इत्यादींमध्ये मोठे बदल होणार आहेत. 

Oct 30, 2023, 10:54 AM IST

Mars Uday : 2024 मध्ये सेनापती मंगळ ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींच्या व्यक्ती होणार लखपती

Mars Uday 2024: मंगळ ग्रहाच्या उदयाचा काही राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे. यावेळी काही लोकांना आर्थिक लाभ तर काहींच्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहेत. 

Oct 25, 2023, 10:45 AM IST

Mangal Gochar 2023 : हे लोक 16 नोव्हेंबरपर्यंत जगणार राजासारखं आयुष्य; दिवाळीत मंगळदेवामुळे छप्पडफाड पैसा

Mangal Gochar 2023 :  ग्रहांचा सेनापती तूळ असून 16 नोव्हेंबरपर्यंत या राशीत राहणार आहे. त्यानंतर तो वृश्चिक राशीत प्रवेश करत. एकंदरीत नोव्हेंबर महिना आणि दिवाळी काही लोकांच्या घरी लक्ष्मीचं आगमन होणार आहे.

 

Oct 17, 2023, 01:40 PM IST

Mangal-Ketu Yuti: मंगळ-केतूने बनवला विध्वंसक योग; पाहा तुमच्या राशीवर कसा होणार परिणाम

Mars And Ketu Conjunction: मंगळने 2 ऑक्टोबर रोजी तूळ राशीत प्रवेश केलाय. दरम्यान यावेळी केतू ग्रह आधीच उपस्थित आहे. त्यामुळे तूळ राशीमध्ये मंगळ आणि केतू यांचा संयोग निर्णाम होणार आहे. या युतीमुळे धोकादायक संयोग तयार झाला आहे. 

Oct 6, 2023, 07:50 AM IST

Mangal Gochar 2023: मंगळ ग्रहाचा तूळ राशीत प्रवेश; 'या' राशींच्या आयुष्यात येणार भूकंप

Mangal Gochar 2023: 3 ऑक्टोबरला मंगळ तूळ राशीत प्रवेश केला आहे. यावेळी ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळाचे हे संक्रमण सर्व राशींच्या जीवनावर परिणाम करणार आहे. परंतु काही राशीच्या लोकांसाठी मंगळाचे गोचर हे अशुभ सिद्ध होणार आहे.

Oct 4, 2023, 09:49 AM IST

Mangal Gochar 2023 : आजपासून 16 नोव्हेंबरपर्यंत 3 राशींचे भाग्योदय! सगळं स्वप्न होणार पूर्ण

Mars Transit 2023 : आज संध्याकाळी शौर्याचा कारक मंगळ तूळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर काही राशींना 16 नोव्हेंबरपर्यंत बक्कळ धनलाभ होणार आहे. 

Oct 3, 2023, 04:43 AM IST

Chandra Mangal Yog : कन्या राशीत बनला चंद्र-मंगळ योग; 'या' राशींच्या व्यक्तींना होणार अनपेक्षित धनलाभ

Chandra Mangal Yog In Kanya: 15 सप्टेंबर रोजी सकाळी 11:36 वाजता चंद्र कन्या राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ आधीच कन्या राशीत असल्याने चंद्र मंगळ योग तयार होताना दिसतोय.

Sep 16, 2023, 08:24 AM IST

Vipreet RajYog: कन्या राशीत तयार झाला विपरीत राजयोग; 18 सप्टेंबरपर्यंत 'या' राशींचे अच्छे दिन!

Vipreet RajYog: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, कोणताही ग्रह किंवा नक्षत्र जेव्हा विशिष्ट स्थितीत येतो तेव्हा राजयोग तयार होतो. मंगळ ग्रह 18 सप्टेंबर 2023 पर्यंत कन्या राशीत असणार आहे. मंगळाच्या प्रभावामुळे कन्या राशीत विपरीत राजयोग तयार झाला आहे

Sep 9, 2023, 08:35 AM IST

Shatruhanta Yog: कन्या राशीत मंगळाने बनवला 'शत्रुहंता योग'; 'या' राशींना मिळू शकतो बक्कळ पैसा

Shatruhanta Yog In Kanya Rashi: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शत्रुहंता योग दोन शब्दांनी बनलेला आहे. या शब्दाचा अर्थ शत्रूंचा नाश करणारा आहे. हा योग शुभ योगांपैकी एक मानला जातो. या योगाच्या निर्मितीने काही राशींच्या व्यक्तींना त्यांच्या आयुष्यात चांगले परिणाम मिळणार आहे. 

Sep 2, 2023, 05:40 AM IST

Mangal Gochar 2023 : मंगळाच्या संक्रमणामुळे 'या' राशींसाठी कठीण काळ, आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या अन्यथा...

Mars Transit 2023 : ग्रहांचा सेनापती मंगळाने कन्या राशीत प्रवेश केल्यामुळे काही राशींसाठी कठीण काळ सुरु झाला आहे. या लोकांच्या आयुष्यात त्यांना अनेक चढ उताराला सामोरे जावं लागणार आहे. 

Aug 22, 2023, 08:01 AM IST