आक्षेपार्ह मजकूराबद्दल व्हॉटस अॅप ग्रुप अॅडमिनला अटक
उत्तप्रदेशातील कान्धला पोलिसांनी व्हॉटेस अॅप ग्रुप अॅडमिनला अटक केली आहे. एका समाजाबद्दल व्हॉटस अॅपवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्या प्रकरणी या अॅडमिनला अटक करण्यात आली.
Jan 7, 2016, 09:30 PM IST'फेसबुक'वरून मजकूर हटविण्यात भारत आघाडीवर!
फेसबुकवर टाकलेली आक्षेपार्ह विधानं हटविण्यासाठी किंवा लपवण्यासाठी किंवा कन्टेन्ट रेग्युलेट करण्यासाठी ज्या ज्या देशांतून फेसबुककडे विचारणा केली गेली... त्या ८३ देशांमध्ये भारताचा क्रमांक वरचा आहे.
Nov 6, 2014, 03:15 PM ISTइंडियन मुजाहिद्दीनच्या नावानं आक्षेपार्ह मजकूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 12, 2014, 10:52 AM ISTफेसबुकवरील आक्षेपार्ह मजकुराची तक्रार आता `ई-मेल`नेही
पुण्याच्या घटनेनंतर नको तो आक्षेपार्ह मजकूर आणि फोटोघातक आहेत.
Jun 10, 2014, 07:55 PM IST