close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आक्षेपार्ह मजकूराबद्दल व्हॉटस अॅप ग्रुप अॅडमिनला अटक

उत्तप्रदेशातील कान्धला पोलिसांनी व्हॉटेस अॅप ग्रुप अॅडमिनला अटक केली आहे. एका समाजाबद्दल व्हॉटस अॅपवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्या प्रकरणी या अॅडमिनला अटक करण्यात आली. 

Updated: Jan 7, 2016, 09:30 PM IST
आक्षेपार्ह मजकूराबद्दल व्हॉटस अॅप ग्रुप अॅडमिनला अटक

लखनऊ : उत्तप्रदेशातील कान्धला पोलिसांनी व्हॉटेस अॅप ग्रुप अॅडमिनला अटक केली आहे. एका समाजाबद्दल व्हॉटस अॅपवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्या प्रकरणी या अॅडमिनला अटक करण्यात आली. 

बाराम सैनी आणि याच ग्रुपचा सदस्य दीपकला पोलिसांनी अटक केली. यापूर्वीही व्हॉटस अॅपचा गैरवापर केल्याबद्दल ग्रुप अॅडमीनन अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्रात नागपूरमध्येही यापूर्वी अॅडमिनला अटक करण्यात आली होती.

दोन्ही आरोपींविरोधात धर्माच्या आधारावर दोन समाजांमध्ये तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली कलम १५३, १५३ अ आणि २९५ अ या कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.