मणिपुर हिंसा वायरल वीडियो

Manipur: 'त्या' व्हिडीओमधील पीडित तरुणीचा धक्कादायक खुलासा! म्हणाली, 'पोलिसांनीच आम्हाला...'

Manipur Women Paraded Incident: व्हिडीओत दिसणाऱ्या पीडितेने त्या दिवशी नेमकं काय घडलं यासंदर्भातील धक्कादायक खुलासा करताना संपूर्ण घटनाक्रम सांगितला असून तिने राज्यातील पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

Jul 21, 2023, 08:45 AM IST

Manipur: नग्नावस्थेत महिलांची धिंड काढणाऱ्या मुख्य आरोपीला अटक; समोर आली धक्कादायक माहिती

Manipur Women Viral Video Culprit Arrested: 1 हजार लोकांच्या जमावाने गावावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये त्यांनी स्वत:चा जीव वाचवून पळणाऱ्या 3 महिलांना पोलिसांच्या ताब्यातून आपल्या ताब्यात घेतलं आणि त्यांचे कपडे काढून नग्नावस्थेत त्यांची धिंड काढली.

Jul 21, 2023, 08:05 AM IST

'तुमच्याकडे फार कमी वेळ आहे,' मणिपूर प्रकरणी सरन्यायाधीशांचा संताप; सरकारला दिला इशारा

Supreme Court on Manipur: मणिपूरमध्ये (Manipur) दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड (Chief Justice of India DY Chandrachud) यांनी केंद्र आणि राज्य सरकारला आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली आहे याची माहिती देण्यास सांगितलं आहे. जर सरकारने काही पाऊल उचललं नाही, तर सुप्रीम कोर्ट (Supreme Court) उचलेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

 

Jul 20, 2023, 02:17 PM IST

मणिपूरच्या दोन महिलांना निर्वस्त्र करत सामूहिक अत्याचार प्रकरणी अक्षय कुमार संतापत म्हणाला, व्हिडीओ पाहून...

Akshay Kumar Video : मणिपूरमध्ये घडलेल्या विचित्र प्रकरणानं संपूर्ण देश हादरला आहे. त्या व्हिडीओवर आता फक्त नेटकरी नाही तर सेलिब्रिटींपासून सगळेच संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. आता अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री रिचा चड्ढा, उर्मिला मातोंडकर आणि रेणुका शहाणे यांनी देखील पोस्ट शेअर केल्या आहेत. 

Jul 20, 2023, 11:16 AM IST

"कोणालाच सोडणार नाही"; विवस्त्र करुन महिलांची धिंड काढण्याच्या प्रकरणावरुन PM मोदींचा इशारा

PM Modi On Manipur Violence Viral Video: 2 महिलांना विवस्त्र करुन रस्त्यावरुन फिरवल्याच्या घटनेवर बोलताना पंतप्रधान मोदींनी संताप व्यक्त केला आहे. कोणालाही सोडणार नाही असं सांगतानाच पंतप्रधानांनी देशातील सर्वच राज्यांमधील मुख्यमंत्र्यांना एक आवाहनही केलं आहे.

Jul 20, 2023, 11:06 AM IST